आता ऑनलाईन नोंदणी न करताही मिळणार 18 + वरील लोकांना लस – लसीकरणाच्या नियमांत बदल – 18 ते 44 वयोगटातील लोकांना करता येणार केंद्रावर जाऊन नोंदणी
वार्तादूत - डिजिटल न्युज नेटवर्क देशात कोरोना विरुद्धचा लढा तीव्र करताना लसीकरणावर भर देण्यात येत आहे. 45 वर्षांवरील लोकांना नोंदणी...
