admin

admin

कलदेव निंबाळा येथे मकर संक्रातीचे ‘वाण’ म्हणून कर्तबगार महिलांचे जीवन चरित्र- पुस्तके वाटप….

    वार्तादूत - डिजिटल न्युज नेटवर्क उमरगा तालुक्यातील कलदेव निंबाळा गावच्या सरपंच तथा उस्मानाबाद महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्षा...

लोहारा तालुक्यातील हिप्परगा रवा येथे श्रीराम मंदिर निर्माण व जनजागरण अभियानास सुरुवात

वार्तादूत - डिजिटल न्युज नेटवर्क लोहारा तालुक्यातील हिप्परगा रवा येथे गुरुवारी (दि. १४) श्रीराम मंदिर निर्माण व जनजागरण अभियानास सुरुवात...

लोहारा येथील भानुदासराव चव्हाण महाविद्यालयात विद्यापीठ नामविस्तार दिन साजरा

लोहारा -  मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ औरंगाबाद संचलित लोहारा येथील भानुदासराव चव्हाण महाविद्यालयांमध्ये गुरुवारी (दि.१४) डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ...

आमदार सतीश भाऊ चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त आंतरमहाविद्यालयीन राज्यस्तरीय ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

प्रतिनिधी / लोहारा मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ औरंगाबादचे सरचिटणीस माननीय आमदार सतीश भाऊ चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त आंतरमहाविद्यालयीन राज्यस्तरीय ऑनलाइन वक्तृत्व...

उस्मानाबाद येथे १०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवीन शासकीय महाविद्यालय होणार – महाविद्यालयाला संलग्न होणार ४३० खाटांचे रुग्णालय – मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

मुंबई - उस्मानाबाद येथे १०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व त्याला संलग्न ४३० खाटांचे रुग्णालय निर्माण करणेबाबत...

कुक्कुटपालक नागरिकांनी बर्ड फ्ल्यूबाबत काळजी घेण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन – भीती बाळगू नये…काळजी घ्यावी…!

अलिबाग, जि.रायगड,दि.13 (जिमाका):- सध्या बर्ड फ्लूबाबतची भीती सर्वत्र पसरलेली दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी निधी चौधरी, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त...

अंधश्रद्धेला छेद देणाऱ्या पहिल्या महिला राजमाता जिजाऊ – प्राचार्या साळुंखे, महा डिजीटल मीडिया असोसिएशन कडून कार्यक्रम संपन्न

प्रतिनिधी - अंधश्रद्धेला छेद देणाऱ्या राजमाता जिजाऊ या पहिल्या महिला आहेत. त्यांनी पुण्यात अंधश्रद्धा विचाराने रोवलेली पार काढून टाकून त्याठिकाणी...

लोहारा तालुक्यातील खेड गावात चार कावळे मृत अवस्थेत आढळले – गावात भितीचे वातावरण

लोहारा तालुक्यातील खेड गावात मंगळवारी (दि.१२) चार कावळे मृत आढळल्याने गावासह तालुक्यात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. मागील काही दिवसांपासून...

Page 147 of 156 1 146 147 148 156
error: Content is protected !!