लोहारा तालुक्यातील सास्तूर येथील निवासी दिव्यांग शाळेत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती बालिका दिन व महिला शिक्षण दिन म्हणून उत्साहात साजरी
लोहारा प्रतिनिधी - लोहारा तालुक्यातील सास्तूर येथील निवासी दिव्यांग शाळेत रविवारी (दि.३) क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती बालिका दिन व...
