कॅलिफोर्निया पद्धतीच्या कुक्कुटपालन प्रशिक्षण संपन्न – उमेद तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष व पशुसंर्वधन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन
उमेद तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष व पशुसंर्वधन विभाग जळकोट यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी (दि.3) गटविकास अधिकारी नरेंद्र मेडेवार यांच्या मार्गदर्शनाखाली...