हातात पेट्रोलच्या बाटल्या घेऊन पाण्याच्या टाकीवर चढले शेतकरी – लोकमंगल कारखान्याविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन
वार्तादूत - डिजिटल न्युज नेटवर्क लोहारा तालुक्यातील होळी येथील शेतकऱ्यांनी मंगळवारी (दि. १०) लोकमंगल कारखान्याविरोधात आंदोलन सुरू केले आहे. शेतकरी...
