admin

admin

ग्रामपंचायत गोडाऊन मधील साहित्याची चोरी – वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करण्याची निवेदनाद्वारे मागणी

वार्तादूत - डिजिटल न्युज नेटवर्क लोहारा तालुक्यातील माकणी येथील ग्रामपंचायतीच्या गोडाऊनमधून चोरीस गेलेल्या विद्युत पंप, वाॕल व केबल या साहित्याची...

वर्षा शेटकार यांना महात्मा ज्योतिबा फुले स्मृती शिक्षक पुरस्कार जाहीर

वार्तादूत - डिजिटल न्युज नेटवर्क लोहारा तालुक्यातील कास्ती खुर्द येथील जि. प. प्राथमिक शाळेतील शिक्षिका वर्षा शेटकार यांना महात्मा ज्योतिबा...

बालाजी बिराजदार यांना महात्मा ज्योतिबा फुले स्मृती ग्रामीण पत्रकारिता पुरस्कार जाहीर

वार्तादूत - डिजिटल न्युज नेटवर्क लोहारा येथील पत्रकार बालाजी बिराजदार यांना स्मृतिशेष रामलिंगप्पा वैरागकर सामाजिक प्रतिष्ठान कडून देण्यात येणारा महात्मा...

ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू – आजपासून नामनिर्देशन पत्र दाखल होणार

लोहारा : लोहारा तालुक्यातील १३ ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत आहेत. आजपासून नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात येणार आहेत. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी...

भारतीय संविधान हा भारतीयांचा आदर्श ग्रंथ….. प्रा. डॉ. महेश मोटे

उमरगा : स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय आणि धर्मनिरपेक्षता यास प्राधान्य देऊन सामाजिक समतेवर आधारित मानवतावादी जीवन मूल्यांची जोपासना करणारा भारतीय...

26 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर 2022 हा कालावधी सामाजिक न्यायपर्व म्हणून साजरा करण्यात येणार

उस्मानाबाद : महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग मार्फत दि. 26 नोव्हेंबर ते 06 डिसेंबर 2022 हा कालावधी...

लोहारा येथे भारतीय संविधान दिनानिमित्त विविध उपक्रम

वार्तादूत - डिजिटल न्युज नेटवर्क तालुका विधी सेवा समिती लोहारा व विधिज्ञ मंडळ लोहारा यांच्या संयुक्त विद्यमाने दिवाणी न्यायालय लोहारा...

भारतीय संविधान गौरव दिन : लोहारा येथे भीमगीतांचा महाजलसा व संविधान पुस्तिका वाटप कार्यक्रम संपन्न

वार्तादूत - डिजिटल न्युज नेटवर्क भारतीय संविधान गौरव दिनानिमित्त लोहारा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शुक्रवारी (दि.२५) भीमगीतांचा महाजलसा व...

गुन्हा घडल्यापासून अवघ्या काही तासात रस्ता लुटीतील मालासह आरोपी ताब्यात – उस्मानाबाद स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपीला घेतले ताब्यात

उस्मानाबाद प्रतिनिधी : बडोदा ते हैद्राबाद असा प्रवास करत असलेला मालवाहू ट्रक क्र. यु.टी. 70 जीटी 5773 हा दि. 24.11.2022...

लोहारा शहरातील तेरा विद्यार्थ्यानी मिळविले आंतरराष्ट्रीय अबॅकस स्पर्धा परीक्षेत सुवर्णपदक

वार्तादूत - डिजिटल न्युज नेटवर्क लोहारा शहरातील तेरा विद्यार्थ्यानी आंतरराष्ट्रीय अबॅकस गणित विषयाच्या स्पर्धा परीक्षेत सुवर्णपदक प्राप्त करून घवघवीत यश...

Page 43 of 156 1 42 43 44 156
error: Content is protected !!