admin

admin

विद्युत पुरवठा करणाऱ्या तारांचे शॉटसर्किट होऊन ऊस जळून खाक – लोहारा तालुक्यातील मार्डी येथील घटना

वार्तादूत - डिजिटल न्युज नेटवर्क विद्युत पुरवठा करणाऱ्या तारांचे शॉट सर्किट होऊन ऊस जळून खाक झाल्याची घटना शुक्रवारी (दि.१८) तालुक्यातील...

लोहारा येथील सुप्रिया फरिदाबादकर या विद्यार्थिनीची टीसीएस कंपनीत निवड

वार्तादूत - डिजिटल न्युज नेटवर्क लोहारा येथील मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित भानुदासराव चव्हाण महाविद्यालयातील ट्रेनिंग प्लेसमेंट सेलच्या माध्यमातून टाटा...

लोहारा तालुक्यातील होळी येथे जागतिक महिला दिनानिमित्त आनंदमेळा संपन्न – महिलांच्या विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन

लोहारा तालुक्यातील होळी येथे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून एकात्मिक बालविकास प्रकल्प अंतर्गत आंगणवाडी कार्यकर्त्या व मदतनीस यांनी अनोखा उपक्रम...

लोहारा ग्रामीण रुग्णालयातील तालुकास्तरीय दिव्यांग शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद – शिबिरात एकूण १६६ दिव्यांगांची झाली तपासणी

वार्तादूत - डिजिटल न्युज नेटवर्क सामाजिक न्याय विभाग, जिल्हा परिषद उस्मानाबाद, पंचायत समिती लोहारा व ग्रामीण रुग्णालय लोहारा यांच्या संयुक्त...

तात्यारावजी मोरे कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालयात जागतिक महिला दिनानिमित्त तिन दिवसीय कार्यशाळा संपन्न

वार्तादूत - डिजिटल न्युज नेटवर्क उमरगा येथील भारत शिक्षण संस्था संचलित तात्यारावजी मोरे कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालयामध्ये जागतिक महिला दिनाचे...

लोहारा तालुक्यातील मार्डी येथे शासकीय हमीभाव हरभरा खरेदी केंद्राचा शुभारंभ

वार्तादूत - डिजिटल न्युज नेटवर्क लोहारा तालुक्यातील मार्डी येथे जगदंबा खरेदी विक्री सहकारी संस्था कानेगाव यांच्यामार्फत भारतीय खाद्य निगम किमान...

लोहारा तालुक्यातील भोसगा येथील शाळेतील विद्यार्थ्यांनी स्वयंशासन दिनी केला डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर

वार्तादूत - डिजिटल न्युज नेटवर्क सध्याचे युग आधुनिक आहे. तसेच शिक्षकही आपल्या विद्यार्थ्यांना शिकवताना डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करत आहेत. याचाच...

जागतिक महिला दिनानिमित्त एकल महिलांचा मेळावा संपन्न – लोहारा तालुक्यातील १५ गावातील ८० एकल महिलांचा सहभाग – हॅलो मेडिकल फाऊंडेशन अणदूर यांच्या वतीने मेळाव्याचे आयोजन

वार्तादूत - डिजिटल न्युज नेटवर्क हॅलो मेडिकल फाऊंडेशन, अणदूर संस्थेच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त मंगळवारी (दि.८) एकल महिलांचा मेळावा घेण्यात...

मुरूम येथील श्री माधवराव पाटील महाविद्यालयातील राज्यशास्त्र विषयाच्या संशोधन केंद्रास विद्यापीठाची मान्यता

वार्तादूत - डिजिटल न्युज नेटवर्क उमरगा तालुक्यातील मुरूम येथील श्री माधवराव पाटील महाविद्यालयातील राज्यशास्त्र पदवी-पदव्युत्तर विभागास डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा...

Page 88 of 156 1 87 88 89 156
error: Content is protected !!