लोहारा तालुका

सराफ दुकानात चोरी करण्यासाठी आलेल्या चोरट्यांचा डाव फसला – दुचाकी मेकॅनिकची समयसूचकता आली कामाला

वार्तादूत - डिजिटल न्युज नेटवर्क लोहारा शहरातील कृष्णा ज्वेलर्समध्ये चोरी करण्याच्या उद्देशाने अज्ञात चोरटे सर्व साहित्यासह आले होते. परंतु दुकानाशेजारी...

Read moreDetails

लोहारा येथील श्रीगिरे हॉस्पिटलमध्ये डिजिटल एक्सरे चे उदघाटन

वार्तादूत - डिजिटल न्युज नेटवर्क श्रीगिरे हॉस्पिटल लोहारा येथे डिजिटल एक्सरेचे उदघाटन उत्तमराव पाटील भातागळीकर यांच्या हस्ते गुरुवारी (दि.३) करण्यात...

Read moreDetails

लोहारा नगरपंचायतच्या वतीने राष्ट्रीय एकता दौड

लोहारा : लोहारा शहरात सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त गेल्या काही दिवसांपासून विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दि 31...

Read moreDetails

क्षयरोग रुग्णांना स्पर्श ग्रामीण रुग्णालयाचा मानवतावादी हात – ७६ रुग्णांना संपूर्ण उपचार होईपर्यंत सकस आहार वाटप..

लोहारा: प्रधानमंत्री टी. बी. मुक्त अभियान अंतर्गत टी.बी.चे संपूर्ण निर्मूलन करण्यासाठी मोफत उपचार केला जातो. या उपचारा सोबत रुग्णांना सकस...

Read moreDetails

लोहारा शहरातील जि.प. शाळेत माजी विद्यार्थी मेळावा – माजी विद्यार्थ्यांनी शाळेस दिले २५ सिलिंग फॅन भेट

वार्तादूत - डिजिटल न्युज नेटवर्क राष्ट्रीय एकता दिनाचे औचित्य साधून लोहारा शहरातील जिल्हा परिषद शाळेतील १९९३ मध्ये पाहिलीमध्ये असलेल्या विद्यार्थ्यांनी...

Read moreDetails

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त घेतली अखंडतेची शपथ

लोहारा / सुमित झिंगाडे लोहारा शहरातील शंकरराव जावळे पाटील महाविद्यालयात दि. ३१ ऑक्टोबर रोजी सांस्कृतिक विभाग व राष्ट्रीय सेवा योजना...

Read moreDetails

तब्बल ३९ वर्षानंतर भेटले वर्गमित्र…… – आष्टाकासार येथील आष्टा हायस्कुल येथे वर्गमित्रांचे स्नेहसंमेलन

वार्तादूत - डिजिटल न्युज नेटवर्क लोहारा तालुक्यातील आष्टाकासार येथील "आष्टा हायस्कूल आष्टा कासार" या शाळेतील सन १९८३ च्या १० वी...

Read moreDetails

शेतकऱ्यांच्या संयमाचा अंत पाहू नका – खासदार ओमराजे निंबाळकर यांचा विमा कंपनी व सरकारला ईशारा

वार्तादूत - डिजिटल न्युज नेटवर्क सर्वोच्च न्यायालयाने सांगूनही पीक विमा कंपनीने शेतकऱ्यांना विम्याची रक्कम दिली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना दिवाळी सण...

Read moreDetails

लोहाऱ्याच्या नगराध्यक्षा वैशाली खराडे यांच्या वतीने दिपावली सणानिमित्त गरजू कुटुंबांना फराळीचे वाटप

वार्तादूत - डिजिटल न्युज नेटवर्क लोहारा नगरपंचायतच्या नगराध्यक्षा वैशाली अभिमान खराडे यांच्या वतीने मंगळवारी (दि.२५) दिपावली सणानिमित्त गरीब गरजु कुटुंबांना...

Read moreDetails

लोहारा येथील नगरसेवक हाजी अमीन सुंबेकर यांच्या वतीने लोहारा येथील गरजू कुटुंबांना किराणा किटचे वाटप

वार्तादूत - डिजिटल न्युज नेटवर्क लोहारा शहरातील नगरसेवक हाजी अमीन सुंबेकर यांच्या वतीने मंगळवारी ( दि.२५) दिपावली सणानिमित्त गरजूंना किराणा...

Read moreDetails
Page 79 of 126 1 78 79 80 126
error: Content is protected !!