उमरगा तालुका

राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेशदाजी बिराजदार यांच्या वाढदिवसानिमित्त खुल्या मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन

वार्तादूत - डिजिटल न्युज नेटवर्क राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रा. सुरेश दाजी बिराजदार यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवारी (दि.२०) सकाळी ९ वाजता उमरगा...

Read moreDetails

उमरगा येथील तात्यारावजी मोरे कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये करिअर कट्टा कार्यशाळा

वार्तादूत - डिजिटल न्युज नेटवर्क उमरगा येथील भारत शिक्षण संस्था संचलित तात्यारावजी मोरे कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालयात महाराष्ट्र राज्य उच्च...

Read moreDetails

उमरगा तालुक्यातील कोराळ येथील लोककल्याण संस्थेकडून मोफत पिकविमा भरलेल्या पावत्या वाटप

वार्तादूत - डिजिटल न्युज नेटवर्क उमरगा तालुक्यातील कोराळ येथील लोककल्याण बहुद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने शेतकऱ्यांचा मोफत पिकविमा फॉर्म भरलेल्या पावत्यांचे...

Read moreDetails

बलसुर येथील पृथ्वीराज बिराजदार याची नवोदय विद्यालयासाठी निवड

वार्तादूत - डिजिटल न्युज नेटवर्क उमरगा तालुक्यातील बलसुर येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालयातील पृथ्वीराज सचिनदेव बिराजदार हा विद्यार्थी नवोदय विद्यालय...

Read moreDetails

उमरगा येथील तात्यारावजी मोरे कॉलेज ऑफ फार्मसी मध्ये निरोप समारंभ संपन्न

वार्तादूत - डिजिटल न्युज नेटवर्क उमरगा येथील भारत शिक्षण संस्था संचलित शिक्षण महर्षी तात्यारावजी मोरे कॉलेज ऑफ फार्मसी येथे डी.फार्मसीच्या...

Read moreDetails

राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या प्रदेश सचिवपदी दिग्विजय शिंदे

वार्तादूत - डिजिटल न्युज नेटवर्क राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या प्रदेश सचिव पदी दिग्विजय शिंदे यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या...

Read moreDetails

विद्यार्थ्यांनी केवळ एमपीएससी यूपीएससीच्या मागे लागू नये – पोलीस निरीक्षक इंगळे – उमरगा तालुक्यातील कलदेव निंबाळा येथे १० वी १२ वी गुणवंतांचा ग्रामपंचायतीच्या वतीने सत्कार

वार्तादूत - डिजिटल न्युज नेटवर्क सर्व गुणवंत विद्यार्थ्यांनी केवळ नोकरीचा उद्देश न ठेवता ईतर आवडत्या कोणत्याही क्षेत्रात जावून सकारात्मकता आणि...

Read moreDetails

मुरूम व परिसरात कारवणी सण उत्साहात साजरा

वार्तादूत - डिजिटल न्युज नेटवर्क शेतकरी बांधवाचा मित्र म्हणून संबोधल्या जाणाऱ्या बैलांचा कारवणी सण मंगळवारी (ता.१४) रोजी उमरगा तालुक्यातील मुरूम...

Read moreDetails

उमरगा तालुक्यातील येणेगुर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त सभासद नोंदणी मोहिमेस प्रारंभ

वार्तादूत - डिजिटल न्युज नेटवर्क राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २३ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून उमरगा तालुक्यातील येणेगुर येथे सोमवारी (ता.१३)...

Read moreDetails

वाढदिवसानिमित्त होणारा ईतर खर्च टाळून पैशाअभावी शिक्षणापासुन वंचीत असलेल्या मुलीला केली मदत – भाग्यश्री साखरे यांच्या वतीने दिक्षा गायकवाडच्या शिक्षणासाठी दहा हजाराची आर्थिक मदत

वार्तादूत - डिजिटल न्युज नेटवर्क उमरगा तालुक्यातील केसरजवळगा येथील कु. दिक्षा गायकवाड या गरीब कुटूंबातील विद्यार्थिनीस सीईटीच्या शिक्षणासाठी उमरगा शहरातील...

Read moreDetails
Page 9 of 12 1 8 9 10 12
error: Content is protected !!