Friday, October 23, 2026
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

लोहारा शहरातील भानुदासराव चव्हाण महाविद्यालयाच्या वतीने वृक्षलागवड करून जागतिक पर्यावरण दिन साजरा

by मुख्य संपादक
in लोहारा तालुका
A A
0

भविष्यातील उन्हाची दाहकता लक्षात घेऊन प्रत्येकाने किमान एक तरी झाड लावणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन प्राचार्य डॉ. डी. आर. घोलकर यांनी लोहारा येथे केले.
लोहारा (lohara) शहरातील भानुदासराव चव्हाण कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या वतीने बुधवारी (दि.५) राष्ट्रीय सेवा योजना व भूगोल विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने बसस्थानक परिसरात वृक्षलागवड करून \’जागतिक पर्यावरण दिन\’ ( World Environment Day) साजरा करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून लोहारा शहरातील नवीन बस स्टॅन्ड या ठिकाणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी आर. घोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली \’वृक्ष लागवड\’ करण्यात आली. या वृक्ष लागवड कार्यक्रमास महाविद्यालय विकास समितीचे सदस्य आयुब शेख, शब्बीर गवंडी, निसर्गमित्र श्रीनिवास माळी, बाबू हेड्डे, प्रा. डॉ. प्रशांत माने, प्रा. आर. एम. कोटनूर, एनएसएस सहकार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. संगीता सरवदे, एनएसएस कार्यक्रमाधिकारी व भूगोल विभाग प्रमुख प्रा. डॉ. एन. एस. मोरे यांच्यासह दादा साठे, गणेश गरड ,मनोज पवार, मारुती कोकरे आदी कर्मचारी उपस्थित होते.
पुढे बोलताना प्राचार्य घोलकर म्हणाले की, यावर्षी संपूर्ण देशात तापमानवाढीमुळे उष्णतेची तीव्र लाट आली होती. पृथ्वीचे तापमान ४० ते ४५ अंशावर जाऊन तापमानाने अतिउच्च पातळी गाठली होती. निसर्गाने तमाम मानवजातीला दिलेली हि धोक्याची घंटा आहे. ६० अंशाला सजीव सृष्टी राहू शकत नाही. यावर नियंत्रण आणण्यासाठी वृक्षलागवड करणे गरजेचे आहे. त्यामुळे पर्जन्यमान देखील वाढेल, एक झाड सावलीयोग्य होण्यासाठी किमान ५ वर्षे कालावधी लागतो. त्यामुळे भविष्यातील उन्हाची दाहकता लक्षात घेऊन प्रत्येकाने किमान एक तरी झाड लावणे गरजेचे आहे असे मत प्राचार्य डॉ. डी. आर. घोलकर यांनी व्यक्त केला. यावर्षी लोहारा परिसरात शंभर झाडे लावण्याचा व ती टिकवण्याचा संकल्पही त्यांनी यावेळी केला. हातावर घेतलेले काम आणि लावलेले झाड कधीच वाया जाता कामा नये असा निर्धारदेखील त्यांनी यावेळी व्यक्त केला. याप्रसंगी निसर्गमित्र श्रीनिवास माळी यांनी झाडे व पाण्याचे टँकर उपलब्ध करून दिल्याबाबद्दल प्राचार्य घोलकर यांनी त्यांचे आभार व्यक्त केले.

\"\"

Tags: जागतिक पर्यावरण दिनभानुदासराव चव्हाण महाविद्यालयलोहारा
Previous Post

लोहारा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजित चिंतले यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण

Next Post

लोहारा शहर व तालुक्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची हजेरी – उदतपुर येथे वीज पडून एक म्हैस दगावली

Related Posts

सास्तूर येथील दिव्यांग निवारण शस्त्रक्रिया शिबिरात ५२ बालकांवर शस्त्रक्रिया
लोहारा तालुका

सास्तूर येथील दिव्यांग निवारण शस्त्रक्रिया शिबिरात ५२ बालकांवर शस्त्रक्रिया

लोहारा तालुका

माकणी महाविद्यालयात मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन उत्साहात साजरा

लोहारा तालुका

एक वही, एक पेन उपक्रम; लोहाऱ्यातील किंग कोब्रा गणेश मंडळाने राबविला स्तुत्य उपक्रम

लोहारा तालुका

हिप्परगा (रवा) येथे मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन

लोहारा तालुका

मराठवाडा मुक्तीसंग्रामाची बीजे जेथून पेरली गेली त्या ठिकाणांकडे सरकारचे दुर्लक्ष; तीन वर्षांपूर्वी निधीची घोषणा केली, पुढे काय?

लोहारा तालुका

लोहारा तालुका शालेय क्रीडा स्पर्धेला सुरुवात

Next Post

लोहारा शहर व तालुक्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची हजेरी - उदतपुर येथे वीज पडून एक म्हैस दगावली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!