Vartadoot
Saturday, August 1, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

कॉंग्रेस सोशल मिडिया विधानसभा अध्यक्षपदी होळी येथील केशव सरवदे यांची निवड

मुख्य संपादक by मुख्य संपादक
10/10/2024
in लोहारा तालुका
A A
0
कॉंग्रेस सोशल मिडिया विधानसभा अध्यक्षपदी होळी येथील केशव सरवदे यांची निवड
Ad 10

कॉंग्रेसच्या सोशल मिडिया विधानसभा अध्यक्षपदी लोहारा तालुक्यातील होळी येथील केशव सरवदे यांची निवड करण्यात आली आहे.
अखिल भारतीय काँग्रेस कमिटी सोशल मीडिया विभागाच्या अध्यक्षा सुप्रिया श्रीनेत यांच्या आदेशानुसार तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या मान्यतेने, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सोशल मीडिया विभागाच्या विधानसभा अध्यक्ष यांच्या नियुक्त्या नुकत्याच जाहीर करण्यात आल्या असुन २४० – उमरगा विधानसभा अध्यक्षपदी लोहारा तालुक्यातील होळी येथील ग्रामपंचायत सदस्य केशव सरवदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. केशव सरवदे हे गेल्या तेवीस वर्षांपासून कॉंग्रेसचे सक्रिय कार्यकर्ते असुन पक्षाच्या माध्यमातून लोहारा कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक, कॉंग्रेस पक्षाचे अनु. जाती विभागाचे लोहारा तालुकाध्यक्ष व होळी ग्रामपंचायत सदस्य अशा अनेक पदावर त्यांनी काम केले आहे. पक्षाचे ध्येय धोरणे व विचार आणि सोशल मिडियाच्या माध्यमातून तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न, सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून युवकांना संघटीत करण्यासाठी त्यांची पक्षनिष्ठा व प्रामाणिकपणा लक्षात घेऊन पक्षश्रेष्ठींनी त्यांची निवड केली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: काँग्रेस (आय)
Previous Post

हरियाणा विधानसभा निवडणुकीतील विजयाचा लोहारा शहरात जल्लोष

Next Post

पाणीपुरवठा योजनेचे लोहाऱ्यात भूमिपूजन; माजी खासदार रवींद्र गायकवाड, आमदार ज्ञानराज चौगुले, किरण गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती

Related Posts

ज्ञानोबा माऊली तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जयच्या नामघोषात न्यू व्हिजनच्या बाल वारकऱ्यांची निघाली दिंडी
लोहारा तालुका

ज्ञानोबा माऊली तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जयच्या नामघोषात न्यू व्हिजनच्या बाल वारकऱ्यांची निघाली दिंडी

26/07/2026
आषाढी एकादशी निमित्त कानेगाव येथे भाविकांची गर्दी
लोहारा तालुका

आषाढी एकादशी निमित्त कानेगाव येथे भाविकांची गर्दी

26/07/2026
वडगाव येथे विद्यामाता शाळेची बालदिंडी मोठ्या उत्साहात साजरी
लोहारा तालुका

वडगाव येथे विद्यामाता शाळेची बालदिंडी मोठ्या उत्साहात साजरी

25/07/2026
Auto Draft
लोहारा तालुका

आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत आषाढी दिंडी सोहळा

25/07/2026
हिप्परगा (रवा) येथे नारी शक्तीचा सन्मान व गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा
लोहारा तालुका

हिप्परगा (रवा) येथे नारी शक्तीचा सन्मान व गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा

24/07/2026
लोहारा येथे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर व व्याख्यान
लोहारा तालुका

लोहारा येथे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर व व्याख्यान

23/07/2026
Next Post
पाणीपुरवठा योजनेचे लोहाऱ्यात भूमिपूजन; माजी खासदार रवींद्र गायकवाड, आमदार ज्ञानराज चौगुले, किरण गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती

पाणीपुरवठा योजनेचे लोहाऱ्यात भूमिपूजन; माजी खासदार रवींद्र गायकवाड, आमदार ज्ञानराज चौगुले, किरण गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's