Vartadoot
Saturday, August 1, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

कृषी विभागाने श्रमदानातून उभारले वनराई बंधारे

मुख्य संपादक by मुख्य संपादक
11/12/2024
in कृषी, लोहारा तालुका
A A
0
कृषी विभागाने श्रमदानातून उभारले वनराई बंधारे
Ad 10

लोहारा तालुक्यात तालुका कृषी अधिकारी कार्यालय लोहारा यांच्या वतीने तालुक्यातील लोहारा खुर्द, चिंचोली काटे, सास्तुर, एकोंडी लोहारा, आष्टा कासार इत्यादी गावामध्ये मोहीम स्वरूपात नाल्यावर श्रमदानातून वनराई बंधारे उभारण्यात आले आहेत. यावेळी कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांना मृद संधारण, जल संधारण उपचारविषयी मार्गदर्शन करण्यात आले.
लोहारा तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीने ही मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेनुसार एकूण ३० वनराई बंधारे उभारण्यात येणार आहेत. तालुक्यातील लोहारा (खुर्द) येथे मंगळवारी (दि.१०) श्रमदानातून वनराई बंधारा बांधण्यात आला आहे. यावेळी तालुका कृषी अधिकारी महेश देवकाते, मंडळ कृषी अधिकारी नयन मगर, एस. ए. ताराळकर, कृषी पर्यवेक्षक श्री. माळकुंजे, श्री. फावडे, रवी बनजगोळे, श्री. गोसावी, कृषी सहाय्यक बाळासाहेब बिराजदार, निळकंठ पाटील, अतुल बिराजदार, माधव बिराजदार, शैलेश जट्टे, नागेश जट्टे, ईश्वर पाटील, किशोर गायकवाड, उमाकांत बिराजदार, चंद्रकांत पाटील, दीपक जाधव, सचिन चेंडकाले, सचिन पवार, सरपंच सचिन रसाळ शेतकरी नितीन अंगद रसाळ उपस्थित होते. तसेच युवा प्रशिक्षणार्थी रोहित पूर्णे, अनिल देशमुख, स्वप्नील घोगे, राहुल कडबाने श्रमदानास उपस्थित होते.
यावर्षी मोठ्या प्रमाणत पाऊस झाल्यामुळे ओढ्याला पाण्याची धार सुरू आहे. तरी सर्व शेतकऱ्यांनी आपापल्या शेताजवळील नाल्यावरती सिमेंटच्या रिकाम्या पिशव्या मध्ये नाल्यातील माती, वाळू भरून पिशवीचे तोंड बंद करून नाल्यामध्ये प्रवाहाच्या आडवे रचून घ्यावे. ज्यामुळे पाणी आडून पाणी जमिनीत मुरण्यास मदत होते तसेच शेतकऱ्यांना रब्बी हंगामात पिकांना संरक्षित पाणी देता येईल असे आवाहन तालुका कृषी अधिकारी महेश देवकाते यांनी यावेळी केले.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: कृषीलोहारा
Previous Post

विनोबा ॲपमध्ये उत्कृष्ट कामगिरी केलेल्या शिक्षिकांचा सन्मान

Next Post

आष्टा कासार येथे कृषी विभाग व ग्रामस्थांच्या श्रमदानातून वनराई बंधारा

Related Posts

ज्ञानोबा माऊली तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जयच्या नामघोषात न्यू व्हिजनच्या बाल वारकऱ्यांची निघाली दिंडी
लोहारा तालुका

ज्ञानोबा माऊली तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जयच्या नामघोषात न्यू व्हिजनच्या बाल वारकऱ्यांची निघाली दिंडी

26/07/2026
आषाढी एकादशी निमित्त कानेगाव येथे भाविकांची गर्दी
लोहारा तालुका

आषाढी एकादशी निमित्त कानेगाव येथे भाविकांची गर्दी

26/07/2026
वडगाव येथे विद्यामाता शाळेची बालदिंडी मोठ्या उत्साहात साजरी
लोहारा तालुका

वडगाव येथे विद्यामाता शाळेची बालदिंडी मोठ्या उत्साहात साजरी

25/07/2026
Auto Draft
लोहारा तालुका

आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत आषाढी दिंडी सोहळा

25/07/2026
हिप्परगा (रवा) येथे नारी शक्तीचा सन्मान व गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा
लोहारा तालुका

हिप्परगा (रवा) येथे नारी शक्तीचा सन्मान व गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा

24/07/2026
लोहारा येथे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर व व्याख्यान
लोहारा तालुका

लोहारा येथे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर व व्याख्यान

23/07/2026
Next Post
आष्टा कासार येथे कृषी विभाग व ग्रामस्थांच्या श्रमदानातून वनराई बंधारा

आष्टा कासार येथे कृषी विभाग व ग्रामस्थांच्या श्रमदानातून वनराई बंधारा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's