Friday, October 30, 2026
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

न्यू व्हिजन इंग्लिश स्कूलमध्ये मकर संक्रांतीनिमीत्त महिला मेळावा उत्साहात

by मुख्य संपादक
in लोहारा तालुका
A A
0

लोहारा येथील न्यू व्हिजन इंग्लिश स्कूलच्या वतीने मकर संक्रांतीनिमित्त सोमवारी (दि.२०) हळदी – कुंकवाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमाचे उद्घाटन लोहारा नगर पंचायतच्या अध्यक्षा वैशाली खराडे, स्कूलच्या संचालिका सविता जाधव यांच्या हस्ते भारतमाता, माता सरस्वती, राष्ट्रमाता जिजाऊ, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले, अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले. यावेळी लोहारा नगरपंचायतच्या माजी उपनगराध्यक्षा नाजमिन शेख, नगरसेविका शामल माळी, कमल भरारे, सारिका बंगले, आरती कोरे, मयुरी बिराजदार, संगीता पाटील, सुमन रोडगे, आरती गिरी आदींची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी बोलताना सविता जाधव यांनी सांगितले की, आजचा हा कार्यक्रम म्हणजे \”स्त्री शक्तीचा सन्मान\”आहे. यावेळी महीलांच्या विविध स्पर्धा घेण्यात आल्या. आणि स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. याप्रसंगी स्कूलतर्फे संचालिका सविता जाधव यांनी कार्यक्रमास उपस्थित सर्व महिलांचे स्वागत केले. यावेळी लोहारा तालुक्यातील महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमास उस्फूर्तपणे प्रतिसाद दिला. यावेळी उपस्थित सर्व महिलांना तीळ – गूळ, चुडे, वान म्हणून भेटवस्तू देण्यात आले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी स्कुलमधील सोनाली काटे, वैशाली गोरे, लक्ष्मी करदोरे, ईश्वरी जमादार, मीरा माने, अनिता मनशेट्टी, हेमा पाटील, सरिता पवार, सुलोचना वकील, रेश्मा शेख, शीतल बिराजदार यांनी अथक परिश्रम घेतले.

\"\"
Ad 2
Ad 1
Tags: न्यू व्हिजन इंग्लिश स्कुलमकरसंक्रांतमहिला मेळावा
Previous Post

महात्मा बसवेश्वर महाराजांच्या पुतळा विटंबन प्रकरणाच्या निषेधार्थ लोहारा शहर कडकडीत बंद

Next Post

दिल्ली येथे होणाऱ्या परेडसाठी वैभवी शेंडगे हिची निवड

Related Posts

लोहाऱ्यात शुक्रवारी जलतारा बाबत कार्यशाळेचे आयोजन
लोहारा तालुका

लोहाऱ्यात शुक्रवारी जलतारा बाबत कार्यशाळेचे आयोजन

एकोंडी (लो) येथील जिल्हा परिषद शाळेचा नाविन्यपूर्ण उपक्रम! – विद्यार्थ्यांना शर्ट – पँटसह ब्लेझरचे मोफत वाटप
लोहारा तालुका

एकोंडी (लो) येथील जिल्हा परिषद शाळेचा नाविन्यपूर्ण उपक्रम! – विद्यार्थ्यांना शर्ट – पँटसह ब्लेझरचे मोफत वाटप

लोहारा शहरात सुरक्षित बचपन अभियानांतर्गत चार शाळांमध्ये जनजागृती
आरोग्य व शिक्षण

लोहारा शहरात सुरक्षित बचपन अभियानांतर्गत चार शाळांमध्ये जनजागृती

कास्ती बु. येथे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर
आरोग्य व शिक्षण

कास्ती बु. येथे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर

फणेपूर येथील जय भोलेनाथ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीला मंजुरी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या पाठपुराव्याचे यश, ग्रामस्थांकडून सत्कार
लोहारा तालुका

फणेपूर येथील जय भोलेनाथ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीला मंजुरी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या पाठपुराव्याचे यश, ग्रामस्थांकडून सत्कार

लोहारा न्यायालयात वृक्षारोपण; वृक्षसंवर्धनाचा दिला संदेश
लोहारा तालुका

लोहारा न्यायालयात वृक्षारोपण; वृक्षसंवर्धनाचा दिला संदेश

Next Post

दिल्ली येथे होणाऱ्या परेडसाठी वैभवी शेंडगे हिची निवड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!