Vartadoot
Saturday, July 25, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदी विराजमान ; लोहारा शहरात जल्लोष

मुख्य संपादक by मुख्य संपादक
09/06/2024
in लोहारा तालुका
A A
0
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदी विराजमान ; लोहारा शहरात जल्लोष
Ad 10

नरेंद्र मोदी यांनी रविवारी (दि.९) पंतप्रधान पदाची शपथ घेतली. शपथ घेतल्यानंतर लोहारा तालुका भाजपा व शिवसेनेच्या वतीने शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात एकमेकांना पेढे भरवून, फटाक्याची आतषबाजी करत आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
पंतप्रधानांनी नरेंद्र मोदी यांचा दिल्ली येथे शपथविधी पार पडला. त्यानिमित्त लोहारा शहरात जल्लोष करत आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष शिवशंकर हत्तरगे, भाजपा तालुका सरचिटणीस इकबाल मुल्ला, नगरसेवक अविनाश माळी, नगरसेवक दिपक मुळे, शिवसेना शहर प्रमुख श्रीकांत भरारे, मेडिकल असोसिएशन तालुकाध्यक्ष प्रमोद बंगले, ओम कोरे, भाजपा युवा मोर्चा माजी जिल्हा चिटणीस बालाजी चव्हाण, भाजपा युवा मोर्चा शहराध्यक्ष बाबा सुंबेकर, भाजपा माजी जिल्हा चिटणीस विक्रांत संगशेट्टी, प्रशांत माळवदकर, व्यापारी आघाडी तालुकाध्यक्ष मल्लीनाथ फावडे, युवराज जाधव, भाजपा युवा मोर्चा तालुका सरचिटणीस सुयेश दंडगुले, भाजपा प्रसिद्धी प्रमुख
निकेश बचाटे, माजी तालुकाध्यक्ष प्रमोद पोतदार, कल्याण ढगे, भिमाशंकर ताटे, सोमनाथ वडगावे, संतोष जट्टे यांच्यासह भाजपा, शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: पंतप्रधान नरेंद्र मोदी
Previous Post

लोहारा शहर व तालुक्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची हजेरी – उदतपुर येथे वीज पडून एक म्हैस दगावली

Next Post

बेलवाडी जिल्हा परिषद शाळेमध्ये उन्हाळी वर्ग

Related Posts

वडगाव येथे विद्यामाता शाळेची बालदिंडी मोठ्या उत्साहात साजरी
लोहारा तालुका

वडगाव येथे विद्यामाता शाळेची बालदिंडी मोठ्या उत्साहात साजरी

25/07/2026
Auto Draft
लोहारा तालुका

आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत आषाढी दिंडी सोहळा

25/07/2026
हिप्परगा (रवा) येथे नारी शक्तीचा सन्मान व गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा
लोहारा तालुका

हिप्परगा (रवा) येथे नारी शक्तीचा सन्मान व गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा

24/07/2026
लोहारा येथे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर व व्याख्यान
लोहारा तालुका

लोहारा येथे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर व व्याख्यान

23/07/2026
माळेगाव येथील शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी श्रीधर गर्जे तर उपाध्यक्षपदी ज्योती कुंभार यांची निवड
लोहारा तालुका

माळेगाव येथील शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी श्रीधर गर्जे तर उपाध्यक्षपदी ज्योती कुंभार यांची निवड

18/07/2026
लोहारा येथे काँग्रेसचे नुतन तालुकाध्यक्ष दयानंद पाटील यांचा पदग्रहण सोहळा
राजकीय

लोहारा येथे काँग्रेसचे नुतन तालुकाध्यक्ष दयानंद पाटील यांचा पदग्रहण सोहळा

16/07/2026
Next Post
बेलवाडी जिल्हा परिषद शाळेमध्ये उन्हाळी वर्ग

बेलवाडी जिल्हा परिषद शाळेमध्ये उन्हाळी वर्ग

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's