Vartadoot
Tuesday, September 15, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

आषाढी एकादशीनिमित्त माऊली माऊलीच्या गजरात न्यू व्हिजनच्या चिमुकल्यांनी काढली दिंडी

मुख्य संपादक by मुख्य संपादक
16/07/2024
in लोहारा तालुका
A A
0
आषाढी एकादशीनिमित्त माऊली माऊलीच्या गजरात न्यू व्हिजनच्या चिमुकल्यांनी काढली दिंडी
Ad 10

लोहारा येथील न्यू व्हिजन इंग्लिश स्कूलमधील चिमुकल्यांनी मंगळवारी (दि.१६) वारकऱ्यांच्या वेशभूषेत आणि माऊली माऊली अशा गजरात दिंडी काढली.
याप्रसंगी भारतमाता मंदिर याठिकाणी पालखीचे पूजन जनकल्याणचे शंकर जाधव व प्राचार्य शहाजी जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर भारतमाता मंदिर, छत्रपती शिवाजी महाराज चौक, महात्मा फुले चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, हिप्परगा रोड, जगदंबा देवी मंदिर, नविन तहसील या मार्गाने शाळेपर्यंत हि दिंडी अतिशय उत्साही वातावरणात संपन्न झाली. या दिंडीत राम कृष्ण हरी, माऊली, माऊली अशा जयघोषात लहान चिमुकले वारकऱ्यांच्या वेशभूषेत टाळ मृदंगाच्या गजरात तल्लीन होऊन गेली होती. याप्रसंगी चिमुकल्यांनी पंढरी पंढरी – विठूरायाची पंढरी व धनी मलाही दाखवा ना विठुरायाची पंढरी, भूवरी अवतरी रंगरूप हे विठ्ठल विठ्ठल माऊली या गीतावर सुंदर असे नृत्य सादर करून सर्व परिसर भक्तिमय केले. या दिंडीमध्ये एक झाड देशासाठी ही संकल्पना राबवून दिंडीत अनेक निसर्गप्रेमी व्यक्तींना रोपटे भेट देवून झाडे लावा, झाडे जगवा असा सामाजिक संदेश देण्यात आला. याप्रसंगी स्कुलमधील सविता जाधव, रेश्मा शेख, चांदबी चाऊस, अर्चना सोनके, नसीमा मुंडे, सरिता पवार, मीरा माने, अनिता मनशेट्टी, स्वाती कोरे, कीर्ती जाधव, सोनाली काटे, शीतल बिराजदार, यशवंत चंदनशिवे, व्यंकटेश पोतदार, सिद्धेश्वर सूरवसे यांच्यासह सर्व शिक्षक, कर्मचारी यांनी दिंडीच्या यशस्वीतेसाठी अथक परिश्रम घेतले.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: आषाढी एकादशीन्यू व्हिजन इंग्लिश स्कुललोहारा
Previous Post

बेलवाडी जिल्हा परिषद शाळेत आषाढी एकादशी निमित्त दिंडी

Next Post

बा विठ्ठला… बळीराजाला सुखी ठेव, कष्टकऱ्यांच्या व सामान्यांच्या जीवनात समृद्धी येऊ दे… मुख्यमंत्र्यांचे विठ्ठल चरणी साकडे – आषाढी एकादशी निमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणीची महापूजा संपन्न

Related Posts

लोहारा तालुका शालेय क्रीडा स्पर्धेला सुरुवात
लोहारा तालुका

लोहारा तालुका शालेय क्रीडा स्पर्धेला सुरुवात

15/09/2026
लोहारा येथे महात्मा बसवेश्वर मंदिर जीर्णोद्धार निमित्त विधिवत पुजा आणि संकल्प
लोहारा तालुका

लोहारा येथे महात्मा बसवेश्वर मंदिर जीर्णोद्धार निमित्त विधिवत पुजा आणि संकल्प

10/09/2026
जिल्हा परिषद सदस्या सुवर्णा पाटील यांनी मार्डीच्या शाळेला अचानकपणे भेट देऊन केली पाहणी
लोहारा तालुका

जिल्हा परिषद सदस्या सुवर्णा पाटील यांनी मार्डीच्या शाळेला अचानकपणे भेट देऊन केली पाहणी

08/09/2026
खरीप पिकांचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी – निवेदनाद्वारे तहसीलदार यांच्याकडे केली मागणी
लोहारा तालुका

खरीप पिकांचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी – निवेदनाद्वारे तहसीलदार यांच्याकडे केली मागणी

08/09/2026
माकणी येथील बी.एस.एस. महाविद्यालयाचा दीक्षांत समारंभ
लोहारा तालुका

माकणी येथील बी.एस.एस. महाविद्यालयाचा दीक्षांत समारंभ

06/09/2026
माकणी येथील भारत विद्यालयात शिक्षक दिन साजरा
लोहारा तालुका

माकणी येथील भारत विद्यालयात शिक्षक दिन साजरा

06/09/2026
Next Post
बा विठ्ठला… बळीराजाला सुखी ठेव, कष्टकऱ्यांच्या व सामान्यांच्या जीवनात समृद्धी येऊ दे… मुख्यमंत्र्यांचे विठ्ठल चरणी साकडे – आषाढी एकादशी निमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणीची महापूजा संपन्न

बा विठ्ठला… बळीराजाला सुखी ठेव, कष्टकऱ्यांच्या व सामान्यांच्या जीवनात समृद्धी येऊ दे… मुख्यमंत्र्यांचे विठ्ठल चरणी साकडे - आषाढी एकादशी निमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणीची महापूजा संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's