Vartadoot
Wednesday, June 17, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेशदाजी बिराजदार यांच्या वाढदिवसानिमित्त तोरंबा येथे मोफत नेत्ररोग तपासणी शिबिर

मुख्य संपादक by मुख्य संपादक
21/08/2024
in लोहारा तालुका
A A
0
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेशदाजी बिराजदार यांच्या वाढदिवसानिमित्त तोरंबा येथे मोफत नेत्ररोग तपासणी शिबिर
Ad 10

सोलापूर गुजराती मित्र मंडळ व पुणे अंधजन मंडळ संचलित देसाई रुग्णालय यांच्या सहकार्याने लोहारा तालुक्यातील तोरंबा येथील भाऊसाहेब बिराजदार प्राथमिक विद्यालयाच्या सभागृहात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेशदाजी बिराजदार यांच्या वाढदिवसानिमित्त मंगळवारी (दि.२०) मोफत नेत्ररोग तपासणी तथा मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर घेण्यात आले.
तालुक्यातील तोरंबा येथे मंगळवारी (दि.२०) सकाळी ९ ते दुपारी १ च्या दरम्यान हे शिबीर घेण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन राष्ट्रवादी वक्ता सेलचे जिल्हा कार्याध्यक्ष सचिन रणखांब यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपसरपंच तानाजी रणखांब, लक्ष्मण रणखांब, विक्रम चव्हाण, रवींद्र रणखांब, दादासाहेब रणखांब, सुग्रीव रणखांब, अजय रणखांब, संस्थेचे संचालक तात्याराव चव्हाण, मुख्याध्यापक व्यंकट बिराजदार यांची प्रमुख उपस्थिती होती. शिबिरामध्ये एकूण १५५ लाभार्थ्यांनी लाभ घेतला. त्यामध्ये ३० रुग्णांमध्ये नेत्रदोष आढळून आला. तर ३२ गरजूंना अल्प दरात चष्म्याचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक व्यंकट बिराजदार यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एल. एम. बोडरे यांनी तर जी. के. माने यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक तसेच ग्रामस्थांनी सहकार्य केले.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: राष्ट्रवादी काँग्रेसवाढदिवससुरेशदाजी बिराजदार
Previous Post

लोहारा तालुका शिक्षक पतसंस्थेची वार्षिक सभा उत्साहात संपन्न – मान्यवरांच्या हस्ते गुणवंत शिक्षकांचा सत्कार

Next Post

बदलापूर व कोलकत्ता येथील अत्याचाराच्या निषेधार्थ हॅलो मेडिकल फाउंडेशनच्या वतीने निवेदन

Related Posts

लोहारा येथील जिल्हा परिषद शाळेत इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव व नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत, पाठ्यपुस्तक वितरण
लोहारा तालुका

लोहारा येथील जिल्हा परिषद शाळेत इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव व नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत, पाठ्यपुस्तक वितरण

16/06/2026
आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत प्रवेशोत्सव
लोहारा तालुका

आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत प्रवेशोत्सव

16/06/2026
कर्जमाफी योजनेतील जाचक अटी रद्द करून सरसकट कर्जमाफी करण्यात यावी – राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (श. प.) यांच्या वतीने निवेदनाद्वारे मागणी
लोहारा तालुका

कर्जमाफी योजनेतील जाचक अटी रद्द करून सरसकट कर्जमाफी करण्यात यावी – राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (श. प.) यांच्या वतीने निवेदनाद्वारे मागणी

13/06/2026
माकणी येथील भारत विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा; तब्बल २५ वर्षांनी वर्गमित्र एकत्र
लोहारा तालुका

माकणी येथील भारत विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा; तब्बल २५ वर्षांनी वर्गमित्र एकत्र

12/06/2026
झेप किशोरी विकास प्रकल्पांतर्गत गरजू मुलींना शेळ्या, सायकल, शिलाई मशीन व शैक्षणिक साहित्याचे वाटप
लोहारा तालुका

झेप किशोरी विकास प्रकल्पांतर्गत गरजू मुलींना शेळ्या, सायकल, शिलाई मशीन व शैक्षणिक साहित्याचे वाटप

11/06/2026
राष्ट्रीय खाद्य तेल अभियानांतर्गत लोहारा तालुक्यातील ५४० शेतकऱ्यांना १०० टक्के अनुदानावर सोयाबीन बियाणे वाटप
कृषी

राष्ट्रीय खाद्य तेल अभियानांतर्गत लोहारा तालुक्यातील ५४० शेतकऱ्यांना १०० टक्के अनुदानावर सोयाबीन बियाणे वाटप

10/06/2026
Next Post
बदलापूर व कोलकत्ता येथील अत्याचाराच्या निषेधार्थ हॅलो मेडिकल फाउंडेशनच्या वतीने निवेदन

बदलापूर व कोलकत्ता येथील अत्याचाराच्या निषेधार्थ हॅलो मेडिकल फाउंडेशनच्या वतीने निवेदन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विवाहित महिलेचा गळा आवळून खून – लोहारा तालुक्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's