Friday, October 30, 2026
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

मार्डी ते तोरंबा गावाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दुतर्फा दोनशे सिसम वृक्षाची लागवड

by मुख्य संपादक
in लोहारा तालुका
A A
0

लोहारा तालुक्यातील मार्डी येथून तोरंबा गावाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दुतर्फा वृक्ष लागवड करण्यात आली. लोहारा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजित चिंतले यांच्या हस्ते शुक्रवारी (दि.५) ही वृक्ष लागवड करण्यात आली.
वृक्ष लागवड ही काळाची गरज आहे. मागील वर्षीच्या उन्हाळ्यात भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती. पर्जन्यमान कमी झाले आहे. निसर्गाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष लागवड आवश्यक आहे. त्यामुळे सामाजिक भावना जोपासत शुक्रवारी (दि.५) तालुक्यातील मार्डी येथे ही वृक्ष लागवड करण्यात आली. यावेळी पोलीस निरीक्षक अजित चिंतले यांच्या हस्ते या वृक्ष लागवडीचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी जवळपास सिसमचे दोनशे झाडाचे वृक्षारोपण करण्यात आले. मार्डी येथून तोरंबा गावाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दुतर्फा ही वृक्ष लागवड करण्यात आली. यावेळी लोहारा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजित चिंतले, पोलीस उपनिरीक्षक सचिन केंद्रे, पोलीस नाईक आनंतकुमार देवकर, विठ्ठल ढवण, ग्रामपंचायत सदस्य योगेश देवकर, व्यंकट वाकळे, सुनिल मोरे, काजळे मॅडम व ग्रामसेवक गाडेकर, डाटा ऑपरेटर अण्णासाहेब देवकर व ग्रामस्थ उपस्थित होते.

\"\"
Ad 2
Ad 1
Tags: लोहारावृक्ष लागवड
Previous Post

ब्रेकिंग – गावठी पिस्टल (बंदुक) व काडतुस पोलिसांनी केले जप्त – दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

Next Post

सास्तुर परिसरात १५० झाडांचे वृक्षारोपण

Related Posts

लोहाऱ्यात शुक्रवारी जलतारा बाबत कार्यशाळेचे आयोजन
लोहारा तालुका

लोहाऱ्यात शुक्रवारी जलतारा बाबत कार्यशाळेचे आयोजन

एकोंडी (लो) येथील जिल्हा परिषद शाळेचा नाविन्यपूर्ण उपक्रम! – विद्यार्थ्यांना शर्ट – पँटसह ब्लेझरचे मोफत वाटप
लोहारा तालुका

एकोंडी (लो) येथील जिल्हा परिषद शाळेचा नाविन्यपूर्ण उपक्रम! – विद्यार्थ्यांना शर्ट – पँटसह ब्लेझरचे मोफत वाटप

लोहारा शहरात सुरक्षित बचपन अभियानांतर्गत चार शाळांमध्ये जनजागृती
आरोग्य व शिक्षण

लोहारा शहरात सुरक्षित बचपन अभियानांतर्गत चार शाळांमध्ये जनजागृती

कास्ती बु. येथे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर
आरोग्य व शिक्षण

कास्ती बु. येथे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर

फणेपूर येथील जय भोलेनाथ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीला मंजुरी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या पाठपुराव्याचे यश, ग्रामस्थांकडून सत्कार
लोहारा तालुका

फणेपूर येथील जय भोलेनाथ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीला मंजुरी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या पाठपुराव्याचे यश, ग्रामस्थांकडून सत्कार

लोहारा न्यायालयात वृक्षारोपण; वृक्षसंवर्धनाचा दिला संदेश
लोहारा तालुका

लोहारा न्यायालयात वृक्षारोपण; वृक्षसंवर्धनाचा दिला संदेश

Next Post

सास्तुर परिसरात १५० झाडांचे वृक्षारोपण

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!