Vartadoot
Thursday, July 30, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

प्रधानमंत्री पीक विमा योजनेची मुदत १४ ऑगस्टपर्यंत वाढविली

मुख्य संपादक by मुख्य संपादक
05/08/2025
in लोहारा तालुका
A A
0
प्रधानमंत्री पीक विमा योजनेची मुदत १४ ऑगस्टपर्यंत वाढविली
Ad 10

धाराशिव, दि.४ ऑगस्ट – खरीप हंगाम २०२५ साठी प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. योजनेअंतर्गत विमा हप्ता भरण्याची अंतिम मुदत ३१ जुलै होती,मात्र आता ती १४ ऑगस्ट २०२५ पर्यंत वाढविण्यात आली आहे.
ज्या शेतकऱ्यांनी ज्वारी, बाजरी, मूग, उडीद,कापूस,मका व कांदा या पिकांची पेरणी केली आहे,त्यांनी विहित विमा हप्ता भरून योजनेत अर्ज करावा,असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांनी केले आहे.पीक विमा अर्जासाठी आवश्यक कागदपत्रांमध्ये पीक पेरणीचे स्वयंघोषणापत्र, सातबारा व ८ अ उतारा,आधार कार्ड,शेतकरी ओळखपत्र क्रमांक (Agristack Farmer ID), बँक पासबुकची झेरॉक्स प्रत यांचा समावेश आहे. शेतकऱ्यांनी हे कागदपत्र घेऊन जवळच्या आपले सरकार सेवा केंद्र, कॉमन सर्विस सेंटर,किंवा बँकांद्वारे पीक विमा पोर्टलवर ऑनलाईन अर्ज सादर करावा.शासनाच्या या निर्णयामुळे अनेक शेतकऱ्यांना योजनेचा लाभ घेता येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी अंतिम मुदतीची वाट न पाहता तात्काळ अर्ज करून आपल्या पिकांचे संरक्षण करावे, असेही आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: पीकविमाशेतकरी
Previous Post

महसूल दिनानिमित्त नायब तहसीलदारांसह महसूल कर्मचाऱ्यांचा सत्कार

Next Post

लोहारा तहसिल कार्यालयात तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा आयोजन बैठक संपन्न

Related Posts

ज्ञानोबा माऊली तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जयच्या नामघोषात न्यू व्हिजनच्या बाल वारकऱ्यांची निघाली दिंडी
लोहारा तालुका

ज्ञानोबा माऊली तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जयच्या नामघोषात न्यू व्हिजनच्या बाल वारकऱ्यांची निघाली दिंडी

26/07/2026
आषाढी एकादशी निमित्त कानेगाव येथे भाविकांची गर्दी
लोहारा तालुका

आषाढी एकादशी निमित्त कानेगाव येथे भाविकांची गर्दी

26/07/2026
वडगाव येथे विद्यामाता शाळेची बालदिंडी मोठ्या उत्साहात साजरी
लोहारा तालुका

वडगाव येथे विद्यामाता शाळेची बालदिंडी मोठ्या उत्साहात साजरी

25/07/2026
Auto Draft
लोहारा तालुका

आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत आषाढी दिंडी सोहळा

25/07/2026
हिप्परगा (रवा) येथे नारी शक्तीचा सन्मान व गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा
लोहारा तालुका

हिप्परगा (रवा) येथे नारी शक्तीचा सन्मान व गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा

24/07/2026
लोहारा येथे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर व व्याख्यान
लोहारा तालुका

लोहारा येथे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर व व्याख्यान

23/07/2026
Next Post
लोहारा तहसिल कार्यालयात तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा आयोजन बैठक संपन्न

लोहारा तहसिल कार्यालयात तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा आयोजन बैठक संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's