Vartadoot
Saturday, August 1, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

नीट परीक्षेत उज्वल यश संपादन केलेल्या तहेजीब रहीम शेख यांचा उमरगा येथे सत्कार

मुख्य संपादक by मुख्य संपादक
15/06/2024
in आपला जिल्हा, उमरगा तालुका
A A
0
Ad 10

उमरगा (omerga) तालुक्यातील जवळगा बेट येथील रहिवासी तहेजिब रहीम शेख हिने पदवी पूर्व वैद्यकीय प्रवेश परीक्षा ‘नीट’ (neet) मध्ये 700 पैकी 625 गुण घेऊन उज्वल यश संपादन केले आहे. त्याबद्दल उमरगा येथे शुक्रवार दि.14 जून रोजी लातूर (latur) येथील बसवेश्वर महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ.श्रीकांत गायकवाड यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
                     याप्रसंगी तहेजीब शेख यांनी सांगितले की, नीट परीक्षेच्या पहिल्या प्रयत्नात 437 गुण मिळाले होते. परंतु पुन्हा दुसऱ्यांदा जिद्दीने प्रयत्न केल्यास या परीक्षेत चांगले यश मिळवता येईल या आत्मविश्वासाने मी नियमित व सातत्यपूर्ण अभ्यास केला. त्यामुळेच मला अपेक्षित यश संपादित करता आले. माझ्या या यशामध्ये तळमळीने मार्गदर्शन करणारे शिक्षक, मला प्रेरणा देणारे कुटुंबातील नातेवाईक यांचा महत्त्वपूर्ण वाटा आहे. विद्यार्थ्यांना मला सांगावयाचे आहे की, जेव्हा आपण शिक्षण घेतो तेव्हा आपल्या मनात अनेक प्रश्न निर्माण होतात. विशेषतः

आपल्याला पुढे जाऊन काय करावयाचे आहे याबाबत आपले निश्चित ध्येय हवे. ते ध्येय प्रत्यक्षात साकार करण्यासाठी जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रम करावयास हवेत. तरच आपले अपेक्षित ध्येय साध्य होऊ शकते. मी गरीब आहे, खेडूत आहे म्हणून विद्यार्थ्यांनी मनात न्यूनगंड बाळगता कामा नये. आहे त्या परिस्थितीवर मात करून आपण आपल्या जीवनाच्या प्रगतीची वाट चोखाळली पाहिजे असे मत तिने यावेळी व्यक्त केले.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: नीट
Previous Post

विशेष सहाय्य योजनेचे अनुदान आता महाडीबीटी प्रणालीतून – 18 जूनपर्यंत लाभार्थ्यांनी तलाठी व तहसील येथे आधारकार्ड व आधार संलग्न बँक पासबुक झेरॉक्स जमा करावे

Next Post

बेलवाडी जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांचे स्वागत – विद्यार्थ्यांना केली पाठ्यपुस्तकांचे वितरण

Related Posts

प्रत्येक योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचल्या तर गावे समृद्ध होतील – ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे; आपला जीव धाराशिव – व्हिजन २०३०’ उपक्रमाचे उद्घाटन
आपला जिल्हा

प्रत्येक योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचल्या तर गावे समृद्ध होतील – ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे; आपला जीव धाराशिव – व्हिजन २०३०’ उपक्रमाचे उद्घाटन

28/07/2026
गुरूपौर्णिमेदिवशी श्री क्षेत्र अचलबेट देवस्थान पायथ्याशी घोड्यांचे गोल रिंगणाचे आयोजन
आपला जिल्हा

गुरूपौर्णिमेदिवशी श्री क्षेत्र अचलबेट देवस्थान पायथ्याशी घोड्यांचे गोल रिंगणाचे आयोजन

27/07/2026
उमरगा येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व व समाधान शिबिर अभियान, महा आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
उमरगा तालुका

उमरगा येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व व समाधान शिबिर अभियान, महा आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

23/07/2026
तात्यारावजी मोरे कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्याची GPAT व NIPER प्रवेश परीक्षेत उत्तुंग भरारी
उमरगा तालुका

तात्यारावजी मोरे कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्याची GPAT व NIPER प्रवेश परीक्षेत उत्तुंग भरारी

23/07/2026
अजितदादांच्या जयंतीनिमित्त उमरगा लोहारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जनसेवा सप्ताहाचे आयोजन
आपला जिल्हा

अजितदादांच्या जयंतीनिमित्त उमरगा लोहारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जनसेवा सप्ताहाचे आयोजन

22/07/2026
उमरगा येथे आज महाराजस्व समाधान शिबिर; महाआरोग्य शिबिराचेही आयोजन
उमरगा तालुका

उमरगा येथे आज महाराजस्व समाधान शिबिर; महाआरोग्य शिबिराचेही आयोजन

22/07/2026
Next Post
बेलवाडी जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांचे स्वागत – विद्यार्थ्यांना केली पाठ्यपुस्तकांचे वितरण

बेलवाडी जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांचे स्वागत - विद्यार्थ्यांना केली पाठ्यपुस्तकांचे वितरण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's