Vartadoot
Saturday, July 25, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

वडगाव येथे विद्यामाता शाळेची बालदिंडी मोठ्या उत्साहात साजरी

मुख्य संपादक by मुख्य संपादक
25/07/2026
in लोहारा तालुका
A A
0
वडगाव येथे विद्यामाता शाळेची बालदिंडी मोठ्या उत्साहात साजरी
Ad 10

लोहारा तालुक्यातील धानुरी येथील विद्यामाता इंग्लिश स्कूलच्या वतीने आषाढी एकादशीनिमित्त तालुक्यातील वडगाव (गां) येथे दिंडीचे आयोजन करण्यात आले होते.
तालुक्यातील वडगाव येथील सरपंच शितल दणाने, ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर भुजबळ, सामाजिक कार्यकर्ते नागेश बाबुराव फुलसुंदर, सुनील पवार आणि ग्रामपंचायत सदस्य आणि नागरिक यांच्या सहकार्याने बाल दिंडी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. बालदिंडी मध्ये विद्यार्थ्यांनी विठ्ठल नाम गजरामध्ये पाऊल खेळले तसेच विठ्ठल गीतावरती लेझीम साजरे केले आणि झांज व लाटी काठीचा थरारक खेळ सर्वांसमोर सादर केला. गावातील सर्व नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. गावातील नागरिकांनी सर्व विद्यार्थ्यांचे भरभरून कौतुक केले व सर्व विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल नामाचा गजर करण्यात आला. शाळेच्या मुख्याध्यापिका हिरा सोलापूरे हावळे यांच्या मार्गदर्शनाखाली या दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. गावातील नागरिकांनी व विद्यार्थ्यांनी भक्ती गीत सादर केले व विद्यार्थ्यांनी व गावातील सदस्यांनी भक्ती गीतावरती फुगडीचा आनंद घेतला. संपूर्ण गावांमध्ये एक प्रकारचा उत्साह व विठ्ठल नामाचा गजर यामध्ये संपूर्ण गाव उजळून निघाले. वडगाव येथे साक्षात विठ्ठल रुक्मिणीचे प्रत्यक्षात दर्शन घेतल्याचा आनंद झाला. विठ्ठल रुक्मिणीची प्रतिकृती आकारण्यात आली होती. ज्ञानेश्वर साळुंके यांच्या बैलगाडी मधून विठ्ठल रुक्मिणी यांची मिरवणूक काढण्यात आली. गावातील सर्व ग्रामस्थ महिला व पुरुष मोठ्या संख्येने या दिंडीमध्ये सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांना ग्रामस्थांच्या वतीने खाऊ वाटप करण्यात आले. जवळपास सातशे विद्यार्थ्यांनी या दिंडीमध्ये सहभाग नोंदवला होता. सर्व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सहकार्याने या दिंडीचे नियोजन करण्यात आले होते.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: आषाढी एकादशीधानुरीविद्यामाता इंग्लिश स्कुल
Previous Post

आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत आषाढी दिंडी सोहळा

Related Posts

Auto Draft
लोहारा तालुका

आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत आषाढी दिंडी सोहळा

25/07/2026
हिप्परगा (रवा) येथे नारी शक्तीचा सन्मान व गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा
लोहारा तालुका

हिप्परगा (रवा) येथे नारी शक्तीचा सन्मान व गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा

24/07/2026
लोहारा येथे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर व व्याख्यान
लोहारा तालुका

लोहारा येथे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर व व्याख्यान

23/07/2026
माळेगाव येथील शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी श्रीधर गर्जे तर उपाध्यक्षपदी ज्योती कुंभार यांची निवड
लोहारा तालुका

माळेगाव येथील शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी श्रीधर गर्जे तर उपाध्यक्षपदी ज्योती कुंभार यांची निवड

18/07/2026
लोहारा येथे काँग्रेसचे नुतन तालुकाध्यक्ष दयानंद पाटील यांचा पदग्रहण सोहळा
राजकीय

लोहारा येथे काँग्रेसचे नुतन तालुकाध्यक्ष दयानंद पाटील यांचा पदग्रहण सोहळा

16/07/2026
लोहारा येथे जिल्हाधिकारी यांनी केली एसआयआर मोहिमेची पाहणी
आपला जिल्हा

लोहारा येथे जिल्हाधिकारी यांनी केली एसआयआर मोहिमेची पाहणी

16/07/2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's