Sunday, October 18, 2026
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

पंचायत समिती लोहारा येथे सीईओ राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक संपन्न

by admin
in लोहारा तालुका
A A
0

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी (दि.५) लोहारा पंचायत समिती येथे आढावा बैठक संपन्न झाली. प्रधान मंत्री आवास योजना – ग्रामीण महा आवास योजना अंतर्गत उभारलेल्या डेमो हाउसचे उद्घाटन मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांच्या हस्ते यावेळी करण्यात आले.
या आढावा बैठकीमध्ये पंचायत विभाग अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांच्या कामाचा आढावा घेण्यात आला. यामध्ये ग्राम पंचायत विभाग, घरकुल विभाग, कृषी विभाग, रोजगार हमी योजना, स्वच्छ भारत मिशन, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, बांधकाम, एकात्मिक बाल विकास विभाग, जलजीवन मिशन, शिक्षण विभाग, पशुसंवर्धन विभाग, आरोग्य विभाग अशा विविध विभागाचा आढावा घेऊन काम कमी असलेल्या ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवक व संबधित विभाग प्रमुख यांना प्रलंबित कामे पूर्ण करून घेणे विषयी व कामात कमी असलेल्या ग्राम पंचायती व संबधित विभागांना माहे नोव्हेबर अखेर कामात प्रगती करणे बाबत मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांनी सुचना दिल्या.\"\"या बैठकी करिता जिल्हा परिषद उस्मानाबाद येथील अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनिलकुमार नवाळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी महिला व बालकल्याण श्री. निपाणीकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी पाणी पुरवठा व स्वच्छता अनंतकुमार कुंभार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत, नितीन दाताळ, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी श्री. पुजारी, जिल्हा कृषी अधिकारी श्री. पठाडे, गटविकास अधिकारी, सोपान अकेले, सहाय्यक गट विकास अधिकारी, अमित कदम, बाल विकास प्रकल्प अधिकारी, श्री. कांबळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कठारे, गटशिक्षण अधिकारी, श्रीमती टी एच सयदा, सहाय्यक अभियंता श्रेणी २ आर. एस. पाटील तसेच पंचायत समितीचे विस्तार अधिकारी व सर्व कर्मचारी उपस्थित होते. सदर बैठकीचे सूत्रसंचालन श्रीनिवास पाटील यांनी केले. पंचायत समितीच्या आवारात प्रधान मंत्री आवास योजना – ग्रामीण महा आवास योजना अंतर्गत उभारलेल्या डेमो हाउसचे उद्घाटन मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांच्या हस्ते यावेळी करण्यात आले. ग्रामीण भागात कमी खर्चात चांगले घर कसे बांधता येते याचा नमुना सदर डेमो हाउसच्या माध्यमातून लक्षात येते. याकरिता सदर घरकुल डेमो हाउसचे उद्घाटन करण्यात आले.

Previous Post

विजांचा कडकडाट व वादळी वाऱ्यासह उस्मानाबाद जिल्ह्यात आठ ऑक्टोंबर पर्यंत पावसाचा अंदाज – सावधगीरी बाळगण्याचे जिल्हाधिकारी दिवेगावकर यांचे आवाहन

Next Post

लोहारा तालुका भाजपाच्या वतीने लोहारा शहरातील जगदंबा मंदिर येथे आनंदोत्सव साजरा

Related Posts

सास्तूर येथील दिव्यांग निवारण शस्त्रक्रिया शिबिरात ५२ बालकांवर शस्त्रक्रिया
लोहारा तालुका

सास्तूर येथील दिव्यांग निवारण शस्त्रक्रिया शिबिरात ५२ बालकांवर शस्त्रक्रिया

लोहारा तालुका

माकणी महाविद्यालयात मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन उत्साहात साजरा

लोहारा तालुका

एक वही, एक पेन उपक्रम; लोहाऱ्यातील किंग कोब्रा गणेश मंडळाने राबविला स्तुत्य उपक्रम

लोहारा तालुका

हिप्परगा (रवा) येथे मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन

लोहारा तालुका

मराठवाडा मुक्तीसंग्रामाची बीजे जेथून पेरली गेली त्या ठिकाणांकडे सरकारचे दुर्लक्ष; तीन वर्षांपूर्वी निधीची घोषणा केली, पुढे काय?

लोहारा तालुका

लोहारा तालुका शालेय क्रीडा स्पर्धेला सुरुवात

Next Post

लोहारा तालुका भाजपाच्या वतीने लोहारा शहरातील जगदंबा मंदिर येथे आनंदोत्सव साजरा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!