Friday, October 30, 2026
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

प्रा. डॉ. श्रीकांत गायकवाड यांची आंबेडकरवादी साहित्य महामंडळाच्या कार्यकारिणी सदस्यपदी निवड

by admin
in आपला जिल्हा
A A
0

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
नागपूर येथे नुकत्याच संपन्न झालेल्या बैठकीत उमरगा तालुक्यातील जवळगा बेट येथील रहिवाशी प्रा. डॉ. श्रीकांत गायकवाड यांची जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळाच्या कार्यकारिणीच्या सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सदर कार्यकारिणीचा कालावधी तीन वर्षासाठी राहणार आहे.
महामंडळाची वेबसाईट तयार झाली असून लवकरच तिचे उदघाट्न होणार आहे. तसेच महामंडळाच्या जागतिक पातळीवर भिन्न देशात आणि राज्यात शाखा स्थापन करण्यात येणार आहेत. महामंडळाद्वारे अनेक उपक्रम राबविले जातात. यापूर्वी ता. ८ व ९ नोव्हेंबर २०१९ रोजी थायलंड येथे साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. श्रीकांत गायकवाड यांनी विविध सामाजिक, साहित्यिक, शैक्षणिक चळवळीत, मराठवाडा जनता विकास परिषद, वरिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापक संघटना, उपेक्षितांच्या चळवळीमध्ये सक्रिय सहभाग आहे. ते नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, सोलापूर येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाच्या समाजशास्त्र अभ्यास मंडळाचे विद्यमान सदस्य आहेत. लातूर येथील महात्मा बसवेश्वर महाविद्यालयाचे समाजशास्त्र विभाग प्रमुख आहेत. त्यांनी अनेक आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, राज्यस्तरीय, प्रादेशिक परिषदा, चर्चासत्रे, कार्यशाळामध्ये \’ साधन व्यक्ती \’ या नात्याने बीज भाषणे दिली आहेत. तसेच आकाशवाणी औरंगाबाद, परभणी, सोलापूर, उस्मानाबाद येथील केंद्रावरून विविध ज्वलंत प्रश्नांना अनुसरून व्याख्याने, मुलाखती दिल्या आहेत. अध्ययन, अध्यापन, संशोधानात त्यांचे मौलिक योगदान आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थ्यांनी एम. फिल. पीएच. डी. चे संशोधन पूर्ण केले आहे. त्यांच्या या साहित्यिक, सामाजिक, शैक्षणिक कार्याची दखल घेऊन ही नियुक्ती करण्यात आली आहे. त्याबद्दल डॉ. गायकवाड यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.

Ad 2
Ad 1
Previous Post

दहावी नापास विद्यार्थ्याचे अभिनंदन! – डॉ. श्रीमंत कोकाटे यांचा लेख

Next Post

\’ओ शेठ तुम्ही नादच केलाय थेट\’ गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ – उस्मानाबाद जिल्ह्यातील लोहारा तालुक्यातील करजगावचा मूळ रहिवासी असलेल्या उमेश गवळीच्या आवाजाची जादू

Related Posts

लोहारा शहरात सुरक्षित बचपन अभियानांतर्गत चार शाळांमध्ये जनजागृती
आरोग्य व शिक्षण

लोहारा शहरात सुरक्षित बचपन अभियानांतर्गत चार शाळांमध्ये जनजागृती

कास्ती बु. येथे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर
आरोग्य व शिक्षण

कास्ती बु. येथे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर

आपला जिल्हा

पोहनेर येथे ‘जीवन ज्योत महिला ग्राम संघा’ची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न

आपला जिल्हा

भूम येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर उत्साहात संपन्न; अभियानातून ४ हजार ४५९ लाभार्थ्यांना विविध योजनांचा थेट लाभ

आपला जिल्हा

प्रत्येक योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचल्या तर गावे समृद्ध होतील – ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे; आपला जीव धाराशिव – व्हिजन २०३०’ उपक्रमाचे उद्घाटन

आपला जिल्हा

गुरूपौर्णिमेदिवशी श्री क्षेत्र अचलबेट देवस्थान पायथ्याशी घोड्यांचे गोल रिंगणाचे आयोजन

Next Post

\'ओ शेठ तुम्ही नादच केलाय थेट\' गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ - उस्मानाबाद जिल्ह्यातील लोहारा तालुक्यातील करजगावचा मूळ रहिवासी असलेल्या उमेश गवळीच्या आवाजाची जादू

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!