Friday, October 30, 2026
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष राहुल (दादा) पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन कोविड योध्दा सन्मान सोहळा संपन्न

by admin
in लोहारा तालुका
A A
0

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा तालुक्यातील सास्तुर ग्रामपंचायतीच्या वतीने कोविड १९ महामारीच्या काळात कार्य केलेल्या डॉक्टर्स, नर्स, मुख्याध्यापक, आशा, अंगणवाडी कार्यकर्ती यांचा कोविड योद्धा सन्मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला. भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष राहुल (दादा) पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
लोहारा तालुक्यातील सास्तुर ग्रामपंचायत अंतर्गत कोविड १९ महामारीच्या काळात गावातील नागरिक प्रादुर्भावामुळे अस्वस्थ झाले होते. अशा परिस्थितीत स्पर्श रुग्णालयाचे सर्व कर्मचारी, अंगणवाडी कार्यकर्त्या सर्व आशा कार्यकर्ती यांनी गावातील नागरिकांना मानसिक धैर्य देऊन मनोबल वाढविण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. तसेच आवश्यक त्या सर्व आरोग्य सेवा रुग्णांना तात्काळ उपलब्ध केल्या. गृहभेटी, रॅलीद्वारे कोविड १९ ची जनजागृतीचे उत्कृष्ट व उल्लेखनीय कार्य केले आहेत. त्यांच्या प्रयत्नाने सास्तुर येथील १८ वर्षावरील नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोसचे लसीकरण नियोजनबद्ध पद्धतीने १०० टक्के यशस्वीपणे पूर्ण केले आहे. त्याबद्दल सास्तुर ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने स्पर्श रुग्णालयामधील सर्व डॉक्टर्स सर्व स्टाफ, शाळेचे मुख्याध्यापक, अंगणवाडी कार्यकर्त्या व मदतनीस तसेच सर्व आशाताई यांना कोविड योध्दा म्हणून सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.\"\"त्याबरोबरच स्पर्श ग्रामीण रुग्णालयचे प्रकल्प अधिकारी रमाकांत जोशी यांना कोविड योध्दा म्हणून सन्मानचिन्ह सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि. प. सदस्या शितल राहुल पाटील होत्या. यावेळी सास्तुरचे सरपंच यशवंत कासार, माजी सरपंच विजयकुमार क्षीरसागर, डॉ. मनिषकुमार प्रसाद, डॉ. वैभव माडजे, डॉ. रहीम पटेल, ग्रामविकास अधिकारी डि. आय. गोरे, आशा सुपरवायजर संगीता क्षीरसागर, सर्व ग्रा.पं सदस्य छायाताई पवार, बारकाबाई गायकवाड, कविता चिवरे, श्रीधर माने, राहुल औसेकर यांच्यासह नागरिक उपस्थित होते.\"\"

Ad 2
Ad 1
Tags: कोविड योद्धा सन्मानस्पर्श रुग्णालय सास्तुर
Previous Post

लोहारा तालुक्यातील आष्टाकासार येथे जागतिक मृद दिन साजरा

Next Post

ओबीसी प्रभागातील निवडणुकीस स्थगिती – इच्छुकांचा हिरमोड – उर्वरित १३ प्रभागातील निवडणूक होणार – प्राप्त अर्जांची आज होणार छानणी

Related Posts

लोहाऱ्यात शुक्रवारी जलतारा बाबत कार्यशाळेचे आयोजन
लोहारा तालुका

लोहाऱ्यात शुक्रवारी जलतारा बाबत कार्यशाळेचे आयोजन

एकोंडी (लो) येथील जिल्हा परिषद शाळेचा नाविन्यपूर्ण उपक्रम! – विद्यार्थ्यांना शर्ट – पँटसह ब्लेझरचे मोफत वाटप
लोहारा तालुका

एकोंडी (लो) येथील जिल्हा परिषद शाळेचा नाविन्यपूर्ण उपक्रम! – विद्यार्थ्यांना शर्ट – पँटसह ब्लेझरचे मोफत वाटप

लोहारा शहरात सुरक्षित बचपन अभियानांतर्गत चार शाळांमध्ये जनजागृती
आरोग्य व शिक्षण

लोहारा शहरात सुरक्षित बचपन अभियानांतर्गत चार शाळांमध्ये जनजागृती

कास्ती बु. येथे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर
आरोग्य व शिक्षण

कास्ती बु. येथे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर

फणेपूर येथील जय भोलेनाथ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीला मंजुरी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या पाठपुराव्याचे यश, ग्रामस्थांकडून सत्कार
लोहारा तालुका

फणेपूर येथील जय भोलेनाथ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीला मंजुरी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या पाठपुराव्याचे यश, ग्रामस्थांकडून सत्कार

लोहारा न्यायालयात वृक्षारोपण; वृक्षसंवर्धनाचा दिला संदेश
लोहारा तालुका

लोहारा न्यायालयात वृक्षारोपण; वृक्षसंवर्धनाचा दिला संदेश

Next Post

ओबीसी प्रभागातील निवडणुकीस स्थगिती - इच्छुकांचा हिरमोड - उर्वरित १३ प्रभागातील निवडणूक होणार - प्राप्त अर्जांची आज होणार छानणी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!