Vartadoot
Saturday, August 1, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण स्वीकारणे काळाची गरज – डॉ. धनराज माने

admin by admin
08/11/2022
in आपला जिल्हा, आरोग्य व शिक्षण, उमरगा तालुका
A A
0
Ad 10

मुरूम प्रतिनिधी :
काळानुरुप प्राध्यापकांनी स्वतःमध्ये बदल करून शिक्षण क्षेत्रातील नवनवीन आव्हाने स्वीकारून ते आत्मसात करावीत. तंत्र कौशल्यावर आधारित व्यवसायाभिमुख शिक्षण देणे गरजेचे आहे. शिक्षकांनी नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करून ते विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविणे गरजेचे आहे. शिक्षकांनी महाविद्यालयातील संपूर्ण विद्यार्थ्यांचे पालकत्व स्वीकारून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असले पाहिजे. नवीन शैक्षणिक धोरणात विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीनिवडीनुसार विषय निवडता येतील, मग तो कोणत्याही शाखेतील विषय घेऊन आपले शिक्षण पूर्ण करू शकेल. या धोरणात विद्यार्थ्यांना विशिष्ट विषय घेतले पाहिजेत असे बंधन राहणार नाही. त्यामुळे शिक्षकांनीही त्या दृष्टीने अध्ययन आणि अध्यापन केले पाहिजे. महाराष्ट्रातील विविध विद्यापीठातील अभ्यासक्रम, नियोजन हे विद्यार्थ्यांच्या हिताचेच राहणार असल्याने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण स्वीकारणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन श्री माधवराव पाटील महाविद्यालयात सोमवारी (ता.७) रोजी भेटीदरम्यान आयोजित कार्यक्रमात पुणे येथील उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे संचालक डॉ. धनराज माने यांनी केले.


पुढे बोलताना डॉ. माने म्हणाले की, संपूर्ण राज्यातील महाविद्यालयाचा विकास आणि सर्व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शैक्षणिक धोरण महत्त्वाचे आहे. शिक्षक हा शिक्षक पदावर रुजू झाल्यापासून ते शेवटपर्यंत शिक्षकच असतो. शिक्षकाविषयी समाजात आदर असल्याचे शेवटी ते म्हणाले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. अशोक सपाटे यांनी केले. यावेळी डॉ. रवींद्र गायकवाड, डॉ. रवी आळंगे, डॉ. अरविंद बिराजदार, डॉ. सतिश शेळके, डॉ. अविनाश मुळे, डॉ. महेश मोटे, डॉ. मुकुंद धुळे, डॉ. शिवपुत्र कनाडे, डॉ. राम बजगिरे, डॉ. संध्या डांगे, डॉ. जयश्री सोमवंशी, डॉ. शीला स्वामी, डॉ. सुजित मटकरी, डाँ. नरसिंग कदम आदिसह महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सुभाष हुलपल्ले तर आभार उपप्राचार्य चंद्रकांत बिराजदार यांनी मानले.

Ad 3
Ad 2
Ad 1
Previous Post

कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या निषेध करत राष्ट्रवादी काँग्रेसने केले जोडेमारो आंदोलन – उमरगा येथे सत्तार यांच्या प्रतिमेला जोडे मारत चपलांचा हार घालून महिला, युवकांनी केला निषेध

Next Post

भातागळी येथे संगीतमय शिव महापुराण कथेचे आयोजन – भाविक भक्तांनी लाभ घेण्याचे आयोजकांचे आवाहन

Related Posts

प्रत्येक योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचल्या तर गावे समृद्ध होतील – ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे; आपला जीव धाराशिव – व्हिजन २०३०’ उपक्रमाचे उद्घाटन
आपला जिल्हा

प्रत्येक योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचल्या तर गावे समृद्ध होतील – ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे; आपला जीव धाराशिव – व्हिजन २०३०’ उपक्रमाचे उद्घाटन

28/07/2026
गुरूपौर्णिमेदिवशी श्री क्षेत्र अचलबेट देवस्थान पायथ्याशी घोड्यांचे गोल रिंगणाचे आयोजन
आपला जिल्हा

गुरूपौर्णिमेदिवशी श्री क्षेत्र अचलबेट देवस्थान पायथ्याशी घोड्यांचे गोल रिंगणाचे आयोजन

27/07/2026
उमरगा येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व व समाधान शिबिर अभियान, महा आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
उमरगा तालुका

उमरगा येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व व समाधान शिबिर अभियान, महा आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

23/07/2026
तात्यारावजी मोरे कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्याची GPAT व NIPER प्रवेश परीक्षेत उत्तुंग भरारी
उमरगा तालुका

तात्यारावजी मोरे कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्याची GPAT व NIPER प्रवेश परीक्षेत उत्तुंग भरारी

23/07/2026
अजितदादांच्या जयंतीनिमित्त उमरगा लोहारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जनसेवा सप्ताहाचे आयोजन
आपला जिल्हा

अजितदादांच्या जयंतीनिमित्त उमरगा लोहारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जनसेवा सप्ताहाचे आयोजन

22/07/2026
उमरगा येथे आज महाराजस्व समाधान शिबिर; महाआरोग्य शिबिराचेही आयोजन
उमरगा तालुका

उमरगा येथे आज महाराजस्व समाधान शिबिर; महाआरोग्य शिबिराचेही आयोजन

22/07/2026
Next Post

भातागळी येथे संगीतमय शिव महापुराण कथेचे आयोजन - भाविक भक्तांनी लाभ घेण्याचे आयोजकांचे आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's