Friday, October 30, 2026
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

लोहारा तालुक्यातील जेवळी तांडा (पूर्व) येथे स्वयंम रोजगार मेळावा – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी लोहारा, प्रथम एज्युकेशन फौंडेशन व श्री संत सेवालाल बहुउद्देशीय संस्था लोहारा यांच्या संयुक्त विद्यामाने आयोजन

by admin
in लोहारा तालुका
A A
0

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी लोहारा, प्रथम एज्युकेशन फौंडेशन व श्री संत सेवालाल बहुउद्देशीय संस्था लोहारा यांच्या संयुक्त विद्यमाने लोहारा तालुक्यातील जेवळी तांडा ( पूर्व) येथे सोमवारी (दि.१९) स्वयंम रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
या मेळाव्याचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रथम एज्युकेशन फौंडेशन किल्लारीचे केंद्रप्रमुख सदाशिव साबळे हे होते. या कार्यक्रमासाठी जिल्हा कार्यकारणी सदस्य हाजी बाबा शेख, तालुकाध्यक्ष सुनिल साळुंके, प्रभुराज पनुरे, शिवनगर तांड्याचे नायक रामा नाईक जाधव, गोर सेना अध्यक्ष मधुकर जाधव, संजय जाधव, प्रकाश भगत, सचिन रणखांब, गोपाळ माने, प्रा. चंद्रकांत जाधव, मोहन पवार, पिंटू चव्हाण, संजय जाधव, सुमित राठोड, प्रदीप राठोड, शाम राठोड, सोमनाथ राठोड, सुमित कोतीमरे यांची प्रमुख उपस्थिती होती.\"\"यावेळी उपस्थित तरुणांना मार्गदर्शन करताना जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार म्हणाले की, या स्पर्धेच्या युगात टिकायचे असेल तर स्किल डेव्हलपमेंट शिवाय पर्याय नाही. केंद्र सरकार खाजगीकरणावर जोर देत आहे. त्यामुळे सरकारी नोकरीचा टक्का कमी झाला आहे. त्यामुळे आपण स्किल डेव्हलपमेंटच्या माध्यमातून खाजगी नोकरीकडे वळले पाहिजे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुनिल साळुंके, प्रभुराज पनुरे, प्रथम एज्युकेशन फाउंडेशनचे सदाशिव साबळे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भटक्या विमुक्त जाती-जमातीचे सेलचे तालुकाध्यक्ष रविराज राठोड यांनी तरुणांना मार्गदर्शन केले. या रोजगार मेळाव्यात सहभागी तरुणांना मान्यवरांच्या हस्ते किटचे वाटप करण्यात आले. यावेळी तालुक्यातील करजगाव येथील विकास भास्कर मुसांडे यांची तलाठी म्हणून निवड झाल्याबद्दल सुरेश बिराजदार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.\"\"

Ad 2
Ad 1
Previous Post

लोहारा पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या सर्व गावातील अवैध धंदे तात्काळ बंद करण्यात यावेत – राष्ट्रवादी काँग्रेसची निवेदनाद्वारे मागणी

Next Post

3 लक्ष रु. पर्यंतच्या पीक कर्ज मंजुरीचे अधिकार भारतीय स्टेट बँकेच्या सर्व शाखा व्यवस्थापकास द्या – खासदार ओमराजे निंबाळकर – अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांची नवी दिल्ली येथे भेट घेऊन केली मागणी

Related Posts

लोहाऱ्यात शुक्रवारी जलतारा बाबत कार्यशाळेचे आयोजन
लोहारा तालुका

लोहाऱ्यात शुक्रवारी जलतारा बाबत कार्यशाळेचे आयोजन

एकोंडी (लो) येथील जिल्हा परिषद शाळेचा नाविन्यपूर्ण उपक्रम! – विद्यार्थ्यांना शर्ट – पँटसह ब्लेझरचे मोफत वाटप
लोहारा तालुका

एकोंडी (लो) येथील जिल्हा परिषद शाळेचा नाविन्यपूर्ण उपक्रम! – विद्यार्थ्यांना शर्ट – पँटसह ब्लेझरचे मोफत वाटप

लोहारा शहरात सुरक्षित बचपन अभियानांतर्गत चार शाळांमध्ये जनजागृती
आरोग्य व शिक्षण

लोहारा शहरात सुरक्षित बचपन अभियानांतर्गत चार शाळांमध्ये जनजागृती

कास्ती बु. येथे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर
आरोग्य व शिक्षण

कास्ती बु. येथे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर

फणेपूर येथील जय भोलेनाथ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीला मंजुरी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या पाठपुराव्याचे यश, ग्रामस्थांकडून सत्कार
लोहारा तालुका

फणेपूर येथील जय भोलेनाथ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीला मंजुरी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या पाठपुराव्याचे यश, ग्रामस्थांकडून सत्कार

लोहारा न्यायालयात वृक्षारोपण; वृक्षसंवर्धनाचा दिला संदेश
लोहारा तालुका

लोहारा न्यायालयात वृक्षारोपण; वृक्षसंवर्धनाचा दिला संदेश

Next Post

3 लक्ष रु. पर्यंतच्या पीक कर्ज मंजुरीचे अधिकार भारतीय स्टेट बँकेच्या सर्व शाखा व्यवस्थापकास द्या - खासदार ओमराजे निंबाळकर - अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांची नवी दिल्ली येथे भेट घेऊन केली मागणी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!