Vartadoot
Tuesday, September 15, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

लोहारा येथील डॉ. श्रीगिरे दाम्पत्याचा पुणे येथे सन्मान – पुणे येथे आयोजित कार्यक्रमात डॉ. रुपाली श्रीगिरे व डॉ. हेमंत श्रीगिरे यांना पुरस्कार प्रदान

admin by admin
07/06/2022
in लोहारा तालुका
A A
0
Ad 10

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
पुणे येथे काव्य मित्र संस्थेच्या वतीने जागतिक पर्यावरण दिन, राष्ट्रमाता जिजाऊ स्मृतीदिन व अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून लोहारा येथील डॉ. रूपाली हेमंत श्रीगिरे यांना राष्ट्रीय आदर्श महिला समाज भूषण पुरस्कार व डॉ. हेमंत श्रीगिरे यांना राष्ट्रीय कार्य गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.ऑटो क्लस्टर ऑडीटोरिअम, पुणे येथे आयोजित कार्यक्रमात हा सत्कार करण्यात आला. डॉ. श्रीगिरे दाम्पत्याने आजपर्यंत केलेल्या आरोग्य व सामाजिक क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन डॉ. पंडित विद्यासागर (माजी कुलगुरू व जेष्ठ विचारवंत, पुणे), डॉ. जयश्री घोडके (नळदुर्ग), भाऊसाहेब जंजिरे (सेवाभावी उद्योजक, पुणे), डॉ. वंदना वाहुळ ( शिक्षण उपसंचालक पुणे), रवींद्र साळुंके ( शिक्षण तज्ज्ञ पुणे) आदी मान्यवरांच्या हस्ते डॉ. रुपाली श्रीगिरे व डॉ. हेमंत श्रीगिरे यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी निमंत्रक हरीनाथ कांबळे, मुख्य संयोजक राजेंद्र सगर व निवेदक संजय जगताप श्रीगिरे हॉस्पिटलचे कर्मचारी आदी उपस्थित होते.

Ad 3
Ad 2
Ad 1
Previous Post

लोहारा शहरात पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी – जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन

Next Post

लोहारा पंचायत समितीच्या कृषी विभागाचे शेतकऱ्यांना आवाहन

Related Posts

लोहारा तालुका शालेय क्रीडा स्पर्धेला सुरुवात
लोहारा तालुका

लोहारा तालुका शालेय क्रीडा स्पर्धेला सुरुवात

15/09/2026
लोहारा येथे महात्मा बसवेश्वर मंदिर जीर्णोद्धार निमित्त विधिवत पुजा आणि संकल्प
लोहारा तालुका

लोहारा येथे महात्मा बसवेश्वर मंदिर जीर्णोद्धार निमित्त विधिवत पुजा आणि संकल्प

10/09/2026
जिल्हा परिषद सदस्या सुवर्णा पाटील यांनी मार्डीच्या शाळेला अचानकपणे भेट देऊन केली पाहणी
लोहारा तालुका

जिल्हा परिषद सदस्या सुवर्णा पाटील यांनी मार्डीच्या शाळेला अचानकपणे भेट देऊन केली पाहणी

08/09/2026
खरीप पिकांचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी – निवेदनाद्वारे तहसीलदार यांच्याकडे केली मागणी
लोहारा तालुका

खरीप पिकांचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी – निवेदनाद्वारे तहसीलदार यांच्याकडे केली मागणी

08/09/2026
माकणी येथील बी.एस.एस. महाविद्यालयाचा दीक्षांत समारंभ
लोहारा तालुका

माकणी येथील बी.एस.एस. महाविद्यालयाचा दीक्षांत समारंभ

06/09/2026
माकणी येथील भारत विद्यालयात शिक्षक दिन साजरा
लोहारा तालुका

माकणी येथील भारत विद्यालयात शिक्षक दिन साजरा

06/09/2026
Next Post

लोहारा पंचायत समितीच्या कृषी विभागाचे शेतकऱ्यांना आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's