Wednesday, October 28, 2026
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

लोहारा शहरात पोलिसांचे पथसंचलन – नागरिकांना केले आवाहन

by admin
in लोहारा तालुका
A A
0

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
काही दिवसांपूर्वी अमरावती येथे झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर लोहारा शहरात शुक्रवारी ( दि.१९) सकाळी पोलिसांचे पथसंचलन झाले. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन यावेळी करण्यात आले.
काही दिवसांपूर्वी अमरावती येथे झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर लोहारा पोलिस ठाण्याच्या वतीने हे पथसंचलन घेण्यात आले. शुक्रवारी सकाळी लोहारा पोलीस ठाण्यातून पथसंचलनास सुरुवात झाली. आंबेडकर चौक, जगदंबा मंदिर, तहसील कार्यालय पर्यंत जाऊन तेथून छत्रपती शिवाजी महाराज चौकातून पोलीस ठाण्यापर्यंत हे पथसंचलन करण्यात आले. यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी रमेश बरकते, प्रभारी पोलिस निरीक्षक सुनीलकुमार काकडे, पोलिस उपनिरीक्षक ए. एन. वाठोरे, पोलिस उपनिरीक्षक एस. जी. भुजबळ यांच्यासह पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते.\"\"कोणत्याही जाती धर्माच्या भावना दुखावतील असे फोटो, मजकूर सोशल मीडियावर पोस्ट करू नये, कोणत्याही अफवा, चुकीची माहिती, धार्मिक तेढ निर्माण करणारे संदेश, खोट्या बातम्या पसरवू नका. अशा प्रकारच्या कृत्यावर पोलिसांची करडी नजर असून अशा व्यक्तींवर कठोर कारवाई करण्यात येईल अशी माहिती स्पीकरद्वारे शहरातील नागरिकांना यावेळी देण्यात आली.

Ad 2
Ad 1
Tags: पोलीस पथसंचलन
Previous Post

लोहारा तालुक्यातील सालेगाव येथील आरोग्य वर्धिनी केंद्र ठरले १०० टक्के नागरिकांना कोविड लसीचा पहिला डोस देणारे पहिले आरोग्य वर्धिनी केंद्र

Next Post

शेतकऱ्याने मागितली गांजा लागवड करण्याची परवानगी

Related Posts

लोहारा शहरात सुरक्षित बचपन अभियानांतर्गत चार शाळांमध्ये जनजागृती
आरोग्य व शिक्षण

लोहारा शहरात सुरक्षित बचपन अभियानांतर्गत चार शाळांमध्ये जनजागृती

कास्ती बु. येथे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर
आरोग्य व शिक्षण

कास्ती बु. येथे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर

फणेपूर येथील जय भोलेनाथ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीला मंजुरी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या पाठपुराव्याचे यश, ग्रामस्थांकडून सत्कार
लोहारा तालुका

फणेपूर येथील जय भोलेनाथ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीला मंजुरी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या पाठपुराव्याचे यश, ग्रामस्थांकडून सत्कार

लोहारा न्यायालयात वृक्षारोपण; वृक्षसंवर्धनाचा दिला संदेश
लोहारा तालुका

लोहारा न्यायालयात वृक्षारोपण; वृक्षसंवर्धनाचा दिला संदेश

सास्तूर येथील दिव्यांग निवारण शस्त्रक्रिया शिबिरात ५२ बालकांवर शस्त्रक्रिया
लोहारा तालुका

सास्तूर येथील दिव्यांग निवारण शस्त्रक्रिया शिबिरात ५२ बालकांवर शस्त्रक्रिया

लोहारा तालुका

माकणी महाविद्यालयात मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन उत्साहात साजरा

Next Post

शेतकऱ्याने मागितली गांजा लागवड करण्याची परवानगी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!