Friday, October 30, 2026
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

लोहारा शहरात शिवजयंती निमित्त मोफत सर्वरोग निदान व उपचार शिबीर संपन्न – १७८ रुग्णांची केली तपासणी – नगरसेविका आरती सतिश गिरी यांच्याकडून शिबिराचे आयोजन

by admin
in लोहारा तालुका
A A
0

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त लोहारा शहरातील प्रभाग क्रमांक दोनच्या नगरसेविका आरती सतिश गिरी, ग्रामीण रुग्णालय लोहारा, स्पर्श ग्रामीण रुग्णालय सास्तूर, लोहारा तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक भावना जपत प्रभागातील नागरीक व महिलांसाठी शुक्रवारी (दि.१८) मोफत सर्वरोग निदान व उपचार शिबिर घेण्यात आले. या शिबिरात एकूण १७८ रुग्णांची तपासणी करण्यात आली.\"\"या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि.प. सदस्या शितल राहुल पाटील होत्या. यावेळी नगराध्यक्षा वैशाली अभिमान खराडे, उपनगराध्यक्ष आयुब हबीब शेख, शिवसेना गटनेत्या सारीका प्रमोद बंगले, उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश बरकते, राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते जालिंदर कोकणे, डॉ. संदिप उपळे, डॉ. राजु गायकवाड, डॉ. सुनिता चक्रवार, डॉ. पलवी शिंदे, नगरसेवक गौस मोमिन, अमिन सुंबेकर, जिल्हा सहकार बोर्ड संचालक अविनाश माळी, नागन्ना वकील, दिपक रोडगे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती दयानंद गिरी, माजी नगरसेवक अभिमान खराडे, बाळासाहेब पाटील, नगरसेवक विजय ढगे, प्रशांत काळे, आयुब अब्दुल शेख, श्रीकांत भरारे, के.डी.पाटील, शब्बीर गवंडी आदींची प्रमुख उपस्थिती होती. या शिबिरात नेत्र तपासणी, बीपी, शुगरच्या रुग्णांसह लहान बालके, स्त्रियांची असे एकूण १७८ रुग्णांची तपासणी करण्यात आली. तसेच औषध, गोळ्या मोफत वाटप करण्यात आले. तसेच शिबिरात ३५ जणांचे कोविड लसीकरण करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे यांनी केले. सतीश गिरी यांनी सुत्रसंचालन करून आभार मानले. हे सर्वरोग निदान शिबिर यशस्वी करण्यासाठी दयानंद गिरी मित्रमंडळाचे उमाकांत लांडगे, गौरव गोसावी, स्वप्नील नारायणकर, योगेश गिरी, प्रशांत माळवदकर, शुभम गोसावी, अजय गोसावी, योगेश बाभळे, अदिंनी परिश्रम घेतले.

Ad 2
Ad 1
Tags: शिवजयंतीसर्वरोग निदान शिबीर
Previous Post

लोहारा शहरातील शिवजन्मोत्सव समिती अध्यक्षपदी अविनाश माळी तर उपाध्यक्षपदी नगरसेवक अमीन सुंबेकर – श्रीकांत भरारे यांची सचिवपदी निवड

Next Post

आजच्या ऑनलाईनच्या युगात प्रत्येक आईने मुलांवर संस्कार करण्यासाठी जिजाऊ बनने ही काळाची गरज आहे – जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हा उपाध्यक्षा वंदना भगत

Related Posts

लोहाऱ्यात शुक्रवारी जलतारा बाबत कार्यशाळेचे आयोजन
लोहारा तालुका

लोहाऱ्यात शुक्रवारी जलतारा बाबत कार्यशाळेचे आयोजन

एकोंडी (लो) येथील जिल्हा परिषद शाळेचा नाविन्यपूर्ण उपक्रम! – विद्यार्थ्यांना शर्ट – पँटसह ब्लेझरचे मोफत वाटप
लोहारा तालुका

एकोंडी (लो) येथील जिल्हा परिषद शाळेचा नाविन्यपूर्ण उपक्रम! – विद्यार्थ्यांना शर्ट – पँटसह ब्लेझरचे मोफत वाटप

लोहारा शहरात सुरक्षित बचपन अभियानांतर्गत चार शाळांमध्ये जनजागृती
आरोग्य व शिक्षण

लोहारा शहरात सुरक्षित बचपन अभियानांतर्गत चार शाळांमध्ये जनजागृती

कास्ती बु. येथे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर
आरोग्य व शिक्षण

कास्ती बु. येथे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर

फणेपूर येथील जय भोलेनाथ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीला मंजुरी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या पाठपुराव्याचे यश, ग्रामस्थांकडून सत्कार
लोहारा तालुका

फणेपूर येथील जय भोलेनाथ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीला मंजुरी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या पाठपुराव्याचे यश, ग्रामस्थांकडून सत्कार

लोहारा न्यायालयात वृक्षारोपण; वृक्षसंवर्धनाचा दिला संदेश
लोहारा तालुका

लोहारा न्यायालयात वृक्षारोपण; वृक्षसंवर्धनाचा दिला संदेश

Next Post

आजच्या ऑनलाईनच्या युगात प्रत्येक आईने मुलांवर संस्कार करण्यासाठी जिजाऊ बनने ही काळाची गरज आहे - जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हा उपाध्यक्षा वंदना भगत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!