Friday, October 30, 2026
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

लोहारा शहरातील विविध प्रभागातील सिमेंट रस्त्याच्या कामाचे उद्घाटन – आमदार ज्ञानराज चौगुले, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेशदाजी बिराजदार, युवा नेते किरण गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती

by admin
in लोहारा तालुका
A A
0

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा शहरातील विविध प्रभागातील सिमेंट रस्त्यांच्या कामाचे उद्घाटन व लोहारा नगरपंचायत स्वच्छ सर्वेक्षण व माझी वसुंधरा अंतर्गत शहरातील शिवाजी महाराज चौकामध्ये सेल्फी पॉइंटचे उद्घाटन आ. ज्ञानराज चौगुले यांच्या हस्ते शनिवारी (दि. ७) करण्यात आले.
लोहारा शहरातील प्रभाग क्रमांक ११, १२, १३ व ९ मध्ये सिमेंट रस्त्याच्या कामाचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. तसेच लोहारा नगरपंचायत स्वच्छ सर्वेक्षण व माझी वसुंधरा अंतर्गत लोहारा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये सेल्फी पॉइंटचे उद्घाटन आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार, युवा नेते किरण गायकवाड, किशोर साठे, राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष सुनिल साळुंके, नगराध्यक्षा वैशाली अभिमान खराडे, उपनगराध्यक्ष आयुब हबीब शेख, नागन्ना वकील, शिवसेना तालुकाप्रमुख मोहन पणुरे, शिवसेना गटनेत्या सारिका प्रमोद बंगले, अर्थ व बांधकाम सभापती गौस मोमीन, पाणीपुरवठा सभापती मयुरी अमोल बिराजदार, आरोग्य व दिवाबत्ती सभापती सुमन दिपक रोडगे, महिला बालकल्याण सभापती शमाबी आयुब शेख, नगरसेविका कमल राम भरारे, नगरसेविका शामल बळीराम माळी, ज्येष्ठ नेते अभिमान खराडे, नगरसेवक अविनाश माळी, अमिन सुंबेकर, जालिंदर कोकणे, नगर परिषद स्वच्छता निरीक्षक अभिजीत गोरे, युवा सेना तालुका प्रमुख अमोल बिराजदार, मेडिकल असोसिएशन तालुकाध्यक्ष प्रमोद बंगले, ओम कोरे, रोहयो माजी चेअरमन आयुब अब्दुल शेख, पं.स.माजी सदस्य दिपक रोडगे, शहर प्रमुख सलीम शेख, शब्बीर गवंडी, युवा सेना शहर प्रमुख श्रीकांत भरारे, माजी तालुका प्रमुख ज्ञानेश्वर सूर्यवंशी, के.डि.पाटील, बाळासाहेब कोरे, नगरसेवक आरिफ खानापुरे, विजय ढगे, प्रशांत काळे, सरपंच परवेज तांबोळी, हेमंत माळवदकर, शम्मु भोंगळे, वहाब हेडडे, मल्लिनाथ घोंगडे, जिंदावली शेख, सकलेन शेख, गोपाळ गोरे, महमदी हिप्परगे, खुनमिर मोमिन, नगरपंचायतचे कर्मचारी कमलाकर मुळे, बाळु सातपुते, शिवशंकर साखरे, गणेश खाडगावे, उमाकांत सगट, श्रीशैल्य मिटकरी, यांच्यासह शहरातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी खरिप पिक विमा २०२० – २१ या प्रलंबित पिक विमा संदर्भात उमरगा, लोहारा तालुक्याचे आ. ज्ञानराज चौगुले यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात जनहित याचिका दाखल करून पिक विमा मंजुर करुन घेतल्याबद्दल लोहारा नगरपंचायत व शहराच्या वतीने आ. ज्ञानराज चौगुले यांचा सत्कार करण्यात आला.\"\"

Ad 2
Ad 1
Tags: आमदार ज्ञानराज चौगुलेजिल्हाध्यक्ष सुरेशदाजी बिराजदार
Previous Post

थोडेसे मायाबापासाठी या उपक्रमांतर्गत होणार ज्येष्ठ व वयोवृद्ध नागरिकांची आरोग्य तपासणी

Next Post

सुप्रसिद्ध सिनेअभिनेत्री श्री मेसवाल यांची छत्रपती संभाजी राजे कार्य गौरव पुरस्कार २०२२ साठी निवड

Related Posts

लोहाऱ्यात शुक्रवारी जलतारा बाबत कार्यशाळेचे आयोजन
लोहारा तालुका

लोहाऱ्यात शुक्रवारी जलतारा बाबत कार्यशाळेचे आयोजन

एकोंडी (लो) येथील जिल्हा परिषद शाळेचा नाविन्यपूर्ण उपक्रम! – विद्यार्थ्यांना शर्ट – पँटसह ब्लेझरचे मोफत वाटप
लोहारा तालुका

एकोंडी (लो) येथील जिल्हा परिषद शाळेचा नाविन्यपूर्ण उपक्रम! – विद्यार्थ्यांना शर्ट – पँटसह ब्लेझरचे मोफत वाटप

लोहारा शहरात सुरक्षित बचपन अभियानांतर्गत चार शाळांमध्ये जनजागृती
आरोग्य व शिक्षण

लोहारा शहरात सुरक्षित बचपन अभियानांतर्गत चार शाळांमध्ये जनजागृती

कास्ती बु. येथे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर
आरोग्य व शिक्षण

कास्ती बु. येथे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर

फणेपूर येथील जय भोलेनाथ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीला मंजुरी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या पाठपुराव्याचे यश, ग्रामस्थांकडून सत्कार
लोहारा तालुका

फणेपूर येथील जय भोलेनाथ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीला मंजुरी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या पाठपुराव्याचे यश, ग्रामस्थांकडून सत्कार

लोहारा न्यायालयात वृक्षारोपण; वृक्षसंवर्धनाचा दिला संदेश
लोहारा तालुका

लोहारा न्यायालयात वृक्षारोपण; वृक्षसंवर्धनाचा दिला संदेश

Next Post

सुप्रसिद्ध सिनेअभिनेत्री श्री मेसवाल यांची छत्रपती संभाजी राजे कार्य गौरव पुरस्कार २०२२ साठी निवड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!