Vartadoot
Tuesday, June 16, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

शिवसेना, युवासेना, महिला आघाडी आयोजित गौरी महालक्ष्मी सजावट स्पर्धेचे शनिवारी बक्षिस वितरण – आकांक्षा ज्ञानराज चौगुले, शामलताई वडणे यांची राहणार प्रमुख उपस्थिती

admin by admin
24/09/2021
in लोहारा तालुका
A A
0
Ad 10

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
शिवसेना, युवासेना व महिला आघाडीच्या वतीने दि. १२ ते १३ सप्टेंबर या कालावधीत गौरी महालक्ष्मी सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे बक्षिस वितरण शनिवारी (दि. २५) दुपारी एक वाजता लोहारा येथील भानुदासराव चव्हाण महाविद्यालयात करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख शामल वडणे राहणार आहेत. तसेच स्पर्धेतील विजेत्यांना आकांक्षा ज्ञानराज चौगुले यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. शिवसेना, युवासेना व महिला आघाडीच्या वतीने गौरी महालक्ष्मी सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ही स्पर्धा लोहारा शहराकरिताच होती. या स्पर्धेत सहभागी होऊन सजावटीचे फोटो व व्हिडिओ दि. १२ ते १३ सप्टेंबर या कालावधीत पाठवायचे होते. स्पर्धेच्या कालावधीत प्राप्त झालेल्या व्हिडिओ व फोटोमधून आकर्षक सजावटीची निवड करून विजेत्यांची निवड करण्यात येणार होती. या स्पर्धेतील प्रथम विजेत्यास पैठणी, द्वितीय विजेत्यास सोन्याची नथ तर तृतीय विजेत्यास चांदीचे नाणे बक्षिस म्हणून दिले जाणार असल्याचे व स्पर्धेतील सहभागीना सहभाग प्रमाणपत्र व भेटवस्तू दिल्या जाणार असल्याची माहिती स्पर्धेच्या आयोजकांनी दिली आहे. या कार्यक्रमासाठी सर्व स्पर्धकांनी व लोहारा शहरातील महिलांनी उपस्थित रहावे असे आवाहन लोहारा नगरपंचायतच्या प्रथम नगराध्यक्षा पौर्णिमा जगदीश लांडगे, शिवसेना महिला आघाडीच्या तालुकाप्रमुख सारिका प्रमोद बंगले, नगरपंचायतच्या माजी नगरसेविका कमलबाई राम भरारे, महिला आघाडीच्या शहर संघटक सुवर्णा विजय फावडे यांनी केले आहे.

Ad 3
Ad 2
Ad 1
Previous Post

मोदीसाहेबाच्या आर्शिवादानेच सोयाबीनचे दर पडले – शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर यांचा मोदी सरकारवर घणाघात

Next Post

यूपीएससी परीक्षेत निलेश गायकवाडचे यश – राष्ट्रीय पातळीवर ६२९ व्या रँकने उत्तीर्ण

Related Posts

लोहारा येथील जिल्हा परिषद शाळेत इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव व नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत, पाठ्यपुस्तक वितरण
लोहारा तालुका

लोहारा येथील जिल्हा परिषद शाळेत इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव व नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत, पाठ्यपुस्तक वितरण

16/06/2026
आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत प्रवेशोत्सव
लोहारा तालुका

आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत प्रवेशोत्सव

16/06/2026
कर्जमाफी योजनेतील जाचक अटी रद्द करून सरसकट कर्जमाफी करण्यात यावी – राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (श. प.) यांच्या वतीने निवेदनाद्वारे मागणी
लोहारा तालुका

कर्जमाफी योजनेतील जाचक अटी रद्द करून सरसकट कर्जमाफी करण्यात यावी – राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (श. प.) यांच्या वतीने निवेदनाद्वारे मागणी

13/06/2026
माकणी येथील भारत विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा; तब्बल २५ वर्षांनी वर्गमित्र एकत्र
लोहारा तालुका

माकणी येथील भारत विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा; तब्बल २५ वर्षांनी वर्गमित्र एकत्र

12/06/2026
झेप किशोरी विकास प्रकल्पांतर्गत गरजू मुलींना शेळ्या, सायकल, शिलाई मशीन व शैक्षणिक साहित्याचे वाटप
लोहारा तालुका

झेप किशोरी विकास प्रकल्पांतर्गत गरजू मुलींना शेळ्या, सायकल, शिलाई मशीन व शैक्षणिक साहित्याचे वाटप

11/06/2026
राष्ट्रीय खाद्य तेल अभियानांतर्गत लोहारा तालुक्यातील ५४० शेतकऱ्यांना १०० टक्के अनुदानावर सोयाबीन बियाणे वाटप
कृषी

राष्ट्रीय खाद्य तेल अभियानांतर्गत लोहारा तालुक्यातील ५४० शेतकऱ्यांना १०० टक्के अनुदानावर सोयाबीन बियाणे वाटप

10/06/2026
Next Post

यूपीएससी परीक्षेत निलेश गायकवाडचे यश - राष्ट्रीय पातळीवर ६२९ व्या रँकने उत्तीर्ण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विवाहित महिलेचा गळा आवळून खून – लोहारा तालुक्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's