Friday, October 30, 2026
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

सोमवारी (12 जुलै ) 45 वर्षाच्या वरील नागरिकांना मिळणार कोवॅक्सिन लसीचा पहिला व दुसरा डोस – 28 दिवस पूर्ण झालेल्यांना मिळणार दुसरा डोस

by admin
in आपला जिल्हा
A A
0

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये सोमवारी दि. 12 जुलै रोजी 45 वर्षांच्या वरील नागरिकांना कोवॅक्सिन लसीचा पहिला डोस देण्यात येणार आहे. तसेच ज्यांना पहिला डोस घेऊन किमान 28 दिवस झाले आहेत अशांना दुसरा डोस देण्यात येणार आहे. याकरिता जिल्ह्यातील लोहारा, मुरूम, सास्तुर, तेर, वाशी, भूम ग्रामीण रुग्णालय, तुळजापूर, उमरगा, कळंब, परांडा उपजिल्हा रुग्णालय तसेच उस्मानाबाद येथील दोन नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र या 12 केंद्रावर ही लस देण्यात येणार आहे. लाभार्थ्यांनी लसीकरणाला जाताना आपले आधार कार्ड सोबत बाळगावे. या केंद्रावर केवळ 45 वर्षांच्या वरील नागरिकांना कोवॅक्सिन लसीचा पहिला डोस दिला जाणार आहे. तसेच 45 वर्षांच्या वरील ज्या नागरिकांना कोवॅक्सिन लसीचा पहिला डोस घेऊन 28 दिवस झाले आहेत अशाच लाभार्थ्यांना दुसरा डोस दिला जाणार आहे. त्यामुळे इतर लाभार्थ्यांनी लसीकरण केंद्रावर जाऊन गर्दी करू नये अशी माहिती आरोग्य विभागाच्या वतीने प्रेसनोटद्वारे देण्यात आली आहे.

Ad 2
Ad 1
Tags: लसीकरण
Previous Post

पुरात वाहून गेलेल्या युवकांच्या शोध मोहिमेची उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाचे खासदार ओमराजे निंबाळकर, शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आ. कैलास घाडगे-पाटील यांनी केली प्रत्यक्ष पाहणी

Next Post

लोहारा तालुक्यातील हिप्परगा (रवा) येथील युवकांचा काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश – माजी मंत्री, प्रदेश कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांच्या हस्ते केला प्रवेश

Related Posts

लोहारा शहरात सुरक्षित बचपन अभियानांतर्गत चार शाळांमध्ये जनजागृती
आरोग्य व शिक्षण

लोहारा शहरात सुरक्षित बचपन अभियानांतर्गत चार शाळांमध्ये जनजागृती

कास्ती बु. येथे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर
आरोग्य व शिक्षण

कास्ती बु. येथे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर

आपला जिल्हा

पोहनेर येथे ‘जीवन ज्योत महिला ग्राम संघा’ची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न

आपला जिल्हा

भूम येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर उत्साहात संपन्न; अभियानातून ४ हजार ४५९ लाभार्थ्यांना विविध योजनांचा थेट लाभ

आपला जिल्हा

प्रत्येक योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचल्या तर गावे समृद्ध होतील – ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे; आपला जीव धाराशिव – व्हिजन २०३०’ उपक्रमाचे उद्घाटन

आपला जिल्हा

गुरूपौर्णिमेदिवशी श्री क्षेत्र अचलबेट देवस्थान पायथ्याशी घोड्यांचे गोल रिंगणाचे आयोजन

Next Post

लोहारा तालुक्यातील हिप्परगा (रवा) येथील युवकांचा काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश - माजी मंत्री, प्रदेश कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांच्या हस्ते केला प्रवेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!