Vartadoot
Thursday, May 15, 2025
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

उमरगा-लोहारा तालुक्यातील रुग्णांसाठी लातूर जिल्ह्यातून ऑक्सिजन सिलिंडर रिफिल करून घेण्यासाठी परवानगी द्या – आमदार ज्ञानराज चौगुले यांची अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्याकडे मागणी

admin by admin
16/04/2021
in आपला जिल्हा
A A
0
Ad 10

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
उमरगा व लोहारा तालुक्यातील कोरोना पॉझिटिव्ह व इतर गरजू रुग्णांना उमरगा येथील जनसेवा गॅस एजन्सीद्वारे ऑक्सिजन गॅस सिलिंडरचा पुरवठा केला जात असून ही एजन्सी उस्मानाबाद जिल्ह्यातील तामलवाडी येथील गोरज गॅसेस कंपनीकडून गॅस रिफिल करून घेते. परंतु गोरज गॅसेस हे अत्यंत कमी क्षमतेचे लिक्विड ऑक्सिजन प्लांट असून सध्याची वाढती रुग्णसंख्या विचारात घेता, उमरगा व लोहारा तालुक्यातील शासकीय व खाजगी (कोविड-19) रुग्णालयांत पुरेशा प्रमाणात गॅस उपलब्ध होत नाही. तसेच पोस्ट कोविड रुग्ण, अतिदक्षता विभागात उपचार घेत असलेल्या (विशेषतः नवजात बालके) यांनाही आवश्यकतेनुसार गॅस पुरवठा करणे जिकिरीचे झाले आहे. यामुळे डॉक्टर्स व रुग्णांना विविध गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. यामुळे उमरगा येथील जनसेवा गॅस एजन्सीने लातूर येथील गॅस एजन्सीमधून दररोज किमान 50 जम्बो ऑक्सिजन गॅस सिलिंडर रिफिल करून मिळण्यासाठी परवानगी मागितलेली आहे.
तरी उमरगा लोहारा तालुक्यातील रुग्णांच्या सोयीच्या दृष्टीने लातूर येथील एजन्सीकडून ऑक्सिजन गॅस सिलिंडर रिफिल करण्यासाठी परवानगी देणेबाबत मा.जिल्हाधिकारी, लातूर यांना सूचना कराव्यात अशी मागणी आमदार ज्ञानराज चौगुले यांनी अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. या निवेदनाच्या प्रति विभागीय आयुक्त, औरंगाबाद व जिल्हाधिकारी, लातूर यांनाही दिल्या असून जिल्हाधिकारी, उस्मानाबाद यांना सदरविषयी मागणी प्रस्ताव जिल्हाधिकारी, लातूर यांच्याकडे सादर करण्याची विनंती केलेली आहे.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: आमदार ज्ञानराज चौगुले
Previous Post

संचारबंदीत सूट दिलेली दुकाने आता सकाळी ७ ते दुपारी दोन यावेळेतच सुरू राहणार – जिल्हाधिकारी दिवेगावकर यांचा आदेश – कडक निर्बंध लागू – उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई होणार

Next Post

लोहारा (बु) नगरपंचायतच्या प्रारूप मतदार यादी कार्यक्रमास तात्पुरती स्थगिती देण्यात यावी – आमदार ज्ञानराज चौगुले यांची राज्य निवडणूक आयोगाकडे मागणी

Related Posts

आरोग्य व शिक्षण

उद्या जाहीर होणार बारावीचा निकाल; विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता

04/05/2025
जय भीम पदयात्रेत धाराशिवकरांचा उत्स्फूर्त सहभाग
आपला जिल्हा

जय भीम पदयात्रेत धाराशिवकरांचा उत्स्फूर्त सहभाग

14/04/2025
पवनचक्कीतील तांब्याच्या तारा लुटणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात;  आरोपींकडून धाराशिव जिल्हयातील ७ गुन्हे उघड
आपला जिल्हा

पवनचक्कीतील तांब्याच्या तारा लुटणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात; आरोपींकडून धाराशिव जिल्हयातील ७ गुन्हे उघड

08/04/2025
लातूर – गुलबर्गा रोडवर ट्रक व आटोचा अपघात; अर्ध्या तासाच्या प्रयत्नाने चालकाला बाहेर काढण्यात यश
उमरगा तालुका

लातूर – गुलबर्गा रोडवर ट्रक व आटोचा अपघात; अर्ध्या तासाच्या प्रयत्नाने चालकाला बाहेर काढण्यात यश

05/04/2025
राष्ट्रपती भवनात सास्तूरच्या दिव्यांग विद्यार्थ्यांचा नृत्याविष्कार; पर्पल फेस्टमध्ये आदिवासी नृत्याने जिंकली मने
आपला जिल्हा

राष्ट्रपती भवनात सास्तूरच्या दिव्यांग विद्यार्थ्यांचा नृत्याविष्कार; पर्पल फेस्टमध्ये आदिवासी नृत्याने जिंकली मने

27/03/2025
धाराशिवच्या दिव्यांग खेळाडूंचे राज्यस्तरीय स्पर्धेत उत्कृष्ट यश
आपला जिल्हा

धाराशिवच्या दिव्यांग खेळाडूंचे राज्यस्तरीय स्पर्धेत उत्कृष्ट यश

25/03/2025
Next Post

लोहारा (बु) नगरपंचायतच्या प्रारूप मतदार यादी कार्यक्रमास तात्पुरती स्थगिती देण्यात यावी - आमदार ज्ञानराज चौगुले यांची राज्य निवडणूक आयोगाकडे मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विवाहित महिलेचा गळा आवळून खून – लोहारा तालुक्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

Views

497616

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!