Vartadoot
Monday, July 20, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

पालकमंत्री शंकरराव गडाख यांच्या हस्ते वडगाववाडी येथील पाझर तलावाच्या दुरुस्ती कामाचे भूमिपूजन

admin by admin
25/01/2021
in आपला जिल्हा
A A
0
Ad 10

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा तालुक्यातील वडगाववाडी येथील पाझर तलावाच्या दुरुस्ती कामाचे भूमिपूजन मृद व जलसंधारण तथा पालकमंत्री शंकरराव गडाख यांच्या हस्ते सोमवारी ( दि. २५) संपन्न झाले. मुख्यमंत्री जलसंधारण योजनेतून या तलावाच्या दुरुस्तीचे काम करण्यात येत आहे.
तालुक्यातील वडगाववाडी येथील पाझर तलावाचे काम १९९५ ला पूर्ण झाले होते. १४ ऑक्टोबर २०२० ला झालेल्या मुसळधार पावसामुळे या तलावाचे काही प्रमाणात नुकसान झाले होते. त्यामुळे तलावाला धोका निर्माण झाला आहे. या तलावाची दुरुस्ती करण्यात यावी अशी शेतकऱ्यांची मागणी होती. तसेच तलावाची दुरुस्ती करणे आवश्यक असल्याचे लक्षात आल्यानंतर जलसंधारण विभागाकडून या तलावाची दुरुस्ती करण्याचे निश्चित करण्यात आले. या दुरुस्ती कामाचे भूमिपूजन मृद व जलसंधारण तथा पालकमंत्री शंकरराव गडाख यांच्या हस्ते सोमवारी ( दि. २५) संपन्न झाले. यावेळी जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार ज्ञानराज चौगुले, उपविभागीय अधिकारी विठ्ठल उदमले, उपविभागीय पोलीस अधिकारी अनुराधा उदमले, तहसीलदार रोहन काळे, गटविकास अधिकारी एस. ए. अकेले, तालुका कृषी अधिकारी मिलिंद बिडबाग, वडगाववाडीच्या सरपंच वनमाला गिराम, पंचायत समितीच्या सभापती हेमलता रणखांब, जिल्हा परिषद सदस्या शोभा तोरकडे, माजी जिल्हा परिषद सदस्य गुंडू भुजबळ, शिवसेनेचे तालुकाप्रमुख मोहन पनुरे, युवासेना उपजिल्हाप्रमुख नामदेव लोभे, तालुकाप्रमुख अमोल बिराजदार, परवेज तांबोळी, शिवराज चिनगुंडे, सुरेश दंडगुले यांच्यासह जलसंधारण विभागाचे अधिकारी, विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. या पाझर तलावाच्या दुरुस्तीचे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण होईल अशी माहिती उपस्थित जलसंधारण विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. या कामामुळे परिसरातील शेतीसाठी फायदा होणार आहे.
पालकमंत्री शंकरराव गडाख यांच्या हस्ते पालकमंत्री पानंद रस्ता मजबुतीकरण कामाचे ही भूमिपूजन करण्यात आले. वडगाव ते फनेपुर दरम्यान हा रस्ता होणार आहे.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: आमदार ज्ञानराज चौगुलेपाझर तलाव दुरुस्ती भूमिपूजनपालकमंत्री शंकरराव गडाख
Previous Post

अचलेर येथे फिनिक्स फाउंडेशन तर्फे करियर मार्गदर्शन मेळावा

Next Post

मराठवाडा मुक्तीसंग्रामातील थोर क्रांतिकारक कै. दत्तोबा भोसले ( मातोळकर) यांच्या जीवनावरील स्मृती ग्रंथाच्या द्वितीय आवृत्तीचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन

Related Posts

मोबाईलचा अचानकपणे स्फोट होऊन एक तरुण किरकोळ जखमी; तरुणाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला
आपला जिल्हा

मोबाईलचा अचानकपणे स्फोट होऊन एक तरुण किरकोळ जखमी; तरुणाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला

19/07/2026
लोहारा येथे जिल्हाधिकारी यांनी केली एसआयआर मोहिमेची पाहणी
आपला जिल्हा

लोहारा येथे जिल्हाधिकारी यांनी केली एसआयआर मोहिमेची पाहणी

16/07/2026
उमरगा तालुक्यातील मुरळी व कदेर येथे कांता चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व स्कूल बॅगचे वाटप
आरोग्य व शिक्षण

उमरगा तालुक्यातील मुरळी व कदेर येथे कांता चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व स्कूल बॅगचे वाटप

09/07/2026
करजखेडच्या प्रगतशील शेतकरी अनिता आबासाहेब चव्हाण यांचा सत्कार
आपला जिल्हा

करजखेडच्या प्रगतशील शेतकरी अनिता आबासाहेब चव्हाण यांचा सत्कार

08/07/2026
लोहाऱ्यात देवदत्त (देवा) महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य तपासणी व रक्तदान शिबीर; शिबिरास मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद
आरोग्य व शिक्षण

लोहाऱ्यात देवदत्त (देवा) महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य तपासणी व रक्तदान शिबीर; शिबिरास मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद

03/07/2026
आमदार प्रवीण स्वामी यांनी शेतकऱ्यांबद्दल काय केली मागणी?
आपला जिल्हा

आमदार प्रवीण स्वामी यांनी शेतकऱ्यांबद्दल काय केली मागणी?

03/07/2026
Next Post

मराठवाडा मुक्तीसंग्रामातील थोर क्रांतिकारक कै. दत्तोबा भोसले ( मातोळकर) यांच्या जीवनावरील स्मृती ग्रंथाच्या द्वितीय आवृत्तीचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's