Vartadoot
Tuesday, May 20, 2025
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

लोहारा तालुक्यातील तोरंबा येथे शिवजयंतीनिमित्त विविध कार्यक्रम संपन्न – अनोख्या पद्धतीने केली शिवजयंती साजरी

admin by admin
23/02/2022
in लोहारा तालुका
A A
0
Ad 10

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क

लोहारा तालुक्यातील तोरंबा येथे शिवजयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करून अनोख्या पद्धतीने शिवजयंती साजरी करण्यात आली.
तालुक्यातील तोरंबा येथील दिलालपूरचा राजा प्रतिष्ठानच्या वतीने या शिवजन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यास दि. १७ फेब्रुवारी ला ह.भ.प.अविनाश महाराज भारती यांच्या किर्तनाने सुरुवात झाली. त्यानंतर दि. १८ रोजी ह.भ.प.प्रल्हाद महाराज सरडे यांचे कीर्तन झाले.दि. १९ फेब्रुवारीला सकाळी महेश महाराज माकणीकर यांच्या उपस्थितीत शिवरायांचा पाळणा कार्यक्रम पार पडला. त्यानंतर दिवसभर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. शिवराय मनामनात, शिवजयंती घराघरात या संकल्पनेतून घरोघरी शिवजयंतीच्या डेकोरेशनची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत गायत्री सुरेंद्र चव्हाण प्रथम, हर्षवर्धन मारोती ढोणे द्वितीय तर रिया रविंद्र रणखांब यांनी तृतीय क्रमांक पटकावला. तसेच वारकऱ्यांच्या उपस्थितीत व टाळाच्या गजरात दैदीप्यमान दिंडी सोहळ्यातून शिवरायांच्या मूर्तीची मिरवणूक काढण्यात आली. या कार्यक्रमासाठी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: शिवजन्मोत्सवशिवजयंती
Previous Post

लोहारा शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी – छत्रपती शिवाजी महाराज चौक, नगरपंचायत कार्यालय, आझाद चौक या ठिकाणी प्रतिमा पूजन संपन्न

Next Post

लोहारा तालुक्यातील हिप्परगा (रवा) येथे शिवजयंती निमित्त गुणवंत विद्यार्थी व त्यांच्या माता पित्यांचा गौरव

Related Posts

दहावीच्या परीक्षेत १०० टक्के गुण मिळवलेल्या समृद्धी अंकुश शिंदे हिचा रसाळ परिवारातर्फे सत्कार
लोहारा तालुका

दहावीच्या परीक्षेत १०० टक्के गुण मिळवलेल्या समृद्धी अंकुश शिंदे हिचा रसाळ परिवारातर्फे सत्कार

18/05/2025
विविध प्रलंबित मागण्यांसाठी कृषी सहाय्यक आक्रमक; तालुका कृषी अधिकारी कार्यालयासमोर केले धरणे आंदोलन
लोहारा तालुका

विविध प्रलंबित मागण्यांसाठी कृषी सहाय्यक आक्रमक; तालुका कृषी अधिकारी कार्यालयासमोर केले धरणे आंदोलन

08/05/2025
लोहारा शहरातील भानुदासराव चव्हाण कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल ९९.३३ टक्के
लोहारा तालुका

लोहारा शहरातील भानुदासराव चव्हाण कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल ९९.३३ टक्के

06/05/2025
लोहारा शहरातील नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयाचा निकाल ९१.२५ टक्के
लोहारा तालुका

लोहारा शहरातील नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयाचा निकाल ९१.२५ टक्के

06/05/2025
ज्ञानज्योती महिला पतसंस्थेच्या चेअरमनपदी ॲड. आकांक्षा चौगुले व व्हाईस चेअरमनपदी सारिका बंगले यांची बिनविरोध निवड
लोहारा तालुका

ज्ञानज्योती महिला पतसंस्थेच्या चेअरमनपदी ॲड. आकांक्षा चौगुले व व्हाईस चेअरमनपदी सारिका बंगले यांची बिनविरोध निवड

05/05/2025
लोहारा शहरात महात्मा बसवेश्वर महाराज जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन आणि नंदी ध्वजारोहण
लोहारा तालुका

लोहारा शहरात महात्मा बसवेश्वर महाराज जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन आणि नंदी ध्वजारोहण

01/05/2025
Next Post

लोहारा तालुक्यातील हिप्परगा (रवा) येथे शिवजयंती निमित्त गुणवंत विद्यार्थी व त्यांच्या माता पित्यांचा गौरव

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विवाहित महिलेचा गळा आवळून खून – लोहारा तालुक्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

Views

498945

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!