Friday, October 30, 2026
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

लोहारा तालुक्यातील माकणी येथे दोन व्दारयुक्त सिमेंट बंधारा बांधकाम करावे – आ. सतीश चव्हाण यांनी केली मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्याकडे मागणी

by admin
in लोहारा तालुका
A A
0

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहरा तालुक्यातील माकणी येथे दोन व्दारयुक्त सिमेंट बंधारा बांधकाम करावे अशी मागणी मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्याकडे केली आहे. \"\"आ. सतीश चव्हाण यांनी मंगळवारी (दि. २१) मुंबई येथे मंत्रालयात मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांची भेट घेतली. लोहारा तालुक्यातील माकणी येथील निम्ण तेरणा प्रकल्पाच्या खालील बाजूस पिण्याच्या पाण्याची व शेती सिंचनाची टंचाई असल्यामुळे तेथील ग्रामस्थांनी काही दिवसांपूर्वी तेरणा नदीवर जुन्या माकणी गावठाणच्या जवळ एक व माकणी सास्तूर शिव रस्त्यानजीक एक असे दोन व्दारयुक्त सिमेंट बंधारा बांधकाम करण्याची मागणी आ. सतीश चव्हाण यांच्याकडे केली होती. ग्रामस्थांच्या मागणीची दखल घेत माकणी येथे दोन सिमेंट बंधारा बांधकामाचे अंदाजपत्रक तयार करण्यासाठी तसेच या अंदाजपत्रकानुसार त्वरीत प्रशासकीय मान्यता देण्यात यावी अशी मागणी आ. सतीश चव्हाण यांनी मंत्री शंकरराव गडाख यांच्याकडे केली. यासंदर्भात त्वरीत योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश शंकरराव गडाख यांनी संबंधित अधिकार्‍यांना दिले असल्याचे आ. सतीश चव्हाण यांनी सांगितले.

Ad 2
Ad 1
Tags: आमदार सतीश चव्हाण
Previous Post

राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष, जि.प. सदस्य प्रा. सुरेश दाजी बिराजदार यांच्या हस्ते बलसुर येथे विकास कामांचे उद्घाटन

Next Post

मोदीसाहेबाच्या आर्शिवादानेच सोयाबीनचे दर पडले – शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर यांचा मोदी सरकारवर घणाघात

Related Posts

लोहाऱ्यात शुक्रवारी जलतारा बाबत कार्यशाळेचे आयोजन
लोहारा तालुका

लोहाऱ्यात शुक्रवारी जलतारा बाबत कार्यशाळेचे आयोजन

एकोंडी (लो) येथील जिल्हा परिषद शाळेचा नाविन्यपूर्ण उपक्रम! – विद्यार्थ्यांना शर्ट – पँटसह ब्लेझरचे मोफत वाटप
लोहारा तालुका

एकोंडी (लो) येथील जिल्हा परिषद शाळेचा नाविन्यपूर्ण उपक्रम! – विद्यार्थ्यांना शर्ट – पँटसह ब्लेझरचे मोफत वाटप

लोहारा शहरात सुरक्षित बचपन अभियानांतर्गत चार शाळांमध्ये जनजागृती
आरोग्य व शिक्षण

लोहारा शहरात सुरक्षित बचपन अभियानांतर्गत चार शाळांमध्ये जनजागृती

कास्ती बु. येथे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर
आरोग्य व शिक्षण

कास्ती बु. येथे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर

फणेपूर येथील जय भोलेनाथ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीला मंजुरी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या पाठपुराव्याचे यश, ग्रामस्थांकडून सत्कार
लोहारा तालुका

फणेपूर येथील जय भोलेनाथ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीला मंजुरी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या पाठपुराव्याचे यश, ग्रामस्थांकडून सत्कार

लोहारा न्यायालयात वृक्षारोपण; वृक्षसंवर्धनाचा दिला संदेश
लोहारा तालुका

लोहारा न्यायालयात वृक्षारोपण; वृक्षसंवर्धनाचा दिला संदेश

Next Post

मोदीसाहेबाच्या आर्शिवादानेच सोयाबीनचे दर पडले - शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर यांचा मोदी सरकारवर घणाघात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!