Vartadoot
Sunday, February 22, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

लोहारा तालुक्यातील लोहारा(खुर्द) येथे आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या हस्ते विविध कामांचे लोकार्पण व भूमिपूजन संपन्न

admin by admin
01/03/2022
in लोहारा तालुका
A A
0
Ad 10

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा तालुक्यातील लोहारा (खुर्द) येथे शनिवारी (दि. २६) जनसुविधा अनुदानातून करण्यात आलेल्या सिमेंट रस्त्याचे लोकार्पण तसेच आमदार स्थानिक विकास निधीतून होत असलेल्या सभामंडप बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले.
आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या प्रयत्नांतून तालुक्यातील लोहारा(खुर्द) येथे जनसुविधा विशेष अनुदान २०२०- २१ अंतर्गत सिमेंट रोड करण्यात आले आहेत. या कामाचे लोकार्पण तसेच आमदार स्थानिक विकास निधीतून होत असलेल्या सभामंडप बांधकामाचे भूमिपूजन आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आले. तसेच कै. गयाबाई रावसाहेब पाटील सामाजिक संस्था लोहारा (खुर्द ) या संस्थेच्या नाम फलकाचे उद्घाटनही आमदार चौगुले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख मोहन पनुरे, शेतकरी सेना तालुकाप्रमुख शेखर पाटील, गटविकास अधिकारी सोपान अकेले, विस्तार अधिकारी संजय ढाकणे, शाखा अभियंता राजेंद्र माळी, रोडगे, नगरसेवक अविनाश माळी, अभिमान खराडे, प्रमोद बंगले, दिपक रोडगे, सरपंच सचिन रसाळ, उपसरपंच केशरबाई कांबळे, ग्रामसेवक जी. डी. कोकाटे, माजी सरपंच शोभा पाटील, मुकुंद रसाळ, पुष्पा पाटील, अर्चना पाटील, लक्ष्मी रसाळ, राजकुमार लोखंडे, सुग्रीव पाटील, पंढरी रसाळ, अण्णासाहेब रसाळ, बिरुदेव सूर्यवंशी, हनुमंत रसाळ, नामदेव मूर्टे, बिभिषण रसाळ आदींसह नागरिक, महिला उपस्थित होत्या.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: आ. ज्ञानराज चौगुले
Previous Post

लोहारा तालुक्यातील सास्तुर जि. प. गटात विविध विकासकामांचे भूमिपूजन, उद्घाटन संपन्न – जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अस्मिताताई कांबळे, जि. प. सदस्या शितलताई पाटील, राहुलदादा पाटील यांची उपस्थिती

Next Post

सिनेअभिनेत्री श्री मेसवाल यांना राष्ट्रीय सावित्री गौरव पुरस्कार जाहीर – ६ मार्च ला नाशिक येथे होणार वितरण

Related Posts

लोहाऱ्यातील राज्यस्तरीय नृत्य स्पर्धेत बहारदार नृत्य सादर करून स्पर्धकांनी उपस्थितांना केले मंत्रमुग्ध
लोहारा तालुका

लोहाऱ्यातील राज्यस्तरीय नृत्य स्पर्धेत बहारदार नृत्य सादर करून स्पर्धकांनी उपस्थितांना केले मंत्रमुग्ध

22/02/2026
दिपक सगरे ठरला लोहारा केसरीचा मानकरी; तुकाराम महानूर ठरला उपविजेता
लोहारा तालुका

दिपक सगरे ठरला लोहारा केसरीचा मानकरी; तुकाराम महानूर ठरला उपविजेता

18/02/2026
मॅरेथॉन स्पर्धेत सोलापूर येथील सुमित जावीर प्रथम
लोहारा तालुका

मॅरेथॉन स्पर्धेत सोलापूर येथील सुमित जावीर प्रथम

18/02/2026
मार्डी जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन; विविध गीतांवर नृत्य सादर करून उपस्थितांची जिंकली मने
लोहारा तालुका

मार्डी जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन; विविध गीतांवर नृत्य सादर करून उपस्थितांची जिंकली मने

16/02/2026
रूपाली माळी यांना पीएचडी पदवी प्रदान
लोहारा तालुका

रूपाली माळी यांना पीएचडी पदवी प्रदान

16/02/2026
कानेगाव येथे बाल आनंद मेळावा; चिमुकल्या व्यापाऱ्यांनी जिंकली सर्वांची मने
लोहारा तालुका

कानेगाव येथे बाल आनंद मेळावा; चिमुकल्या व्यापाऱ्यांनी जिंकली सर्वांची मने

15/02/2026
Next Post

सिनेअभिनेत्री श्री मेसवाल यांना राष्ट्रीय सावित्री गौरव पुरस्कार जाहीर - ६ मार्च ला नाशिक येथे होणार वितरण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विवाहित महिलेचा गळा आवळून खून – लोहारा तालुक्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's