Vartadoot
Wednesday, June 17, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

लोहारा शहरातील श्री जगदंबा मंदिर ट्रस्टच्या विश्वस्त मंडळाची विशेष सर्वसाधारण सभा संपन्न

admin by admin
21/05/2023
in लोहारा तालुका
A A
0
Ad 10

लोहारा शहरातील श्री जगदंबा मंदिर ट्रस्टच्या विश्वस्त मंडळाची विशेष सर्वसाधारण सभा रविवारी (दि.२१) घेण्यात आली. यात ट्रस्टच्या नवीन पदाधिकारी यांची निवड करण्यात आली.
ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष दयानंद गिरी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक घेण्यात आली. या बैठकीत ट्रस्टच्या नवीन पदाधिकारी यांची निवड करण्यात आली. यामध्ये ट्रस्टचे उपाध्यक्ष म्हणून प्रविण कांबळे, कोषाध्यक्ष म्हणून शिवा थोरात, सहसचिव म्हणून शिवराज झिंगाडे यांची निवड करण्यात आली. निवडीनंतर नूतन पदाधिकारी यांचा ट्रस्टच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी ट्रस्टचे सदस्य दिलीप फुंडीपल्ले, संजय दरेकर, रमेश जाधव, अजय गोसावी, विजय जाधव, योगेश बाभळे, माधव सिरसाट, डॉ सुनील मंडले, अमोल कासार, गौरव गोसावी, सागर गिरी, रेवन जोगी, बालाजी कदम, पप्पू थोरात, स्वप्नील नारायणकर, प्रतिक गोसावी, जनक कोकणे, डॉ. गोविंद साठे, बाळू सातपुते, सचिन कोळी, बाळू कांबळे आदी उपस्थित होते.

लोहारा

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: लोहारा
Previous Post

फसवणुकीचा गुन्हा दाखल – उस्मानाबाद जनता बँकेच्या तत्कालीन चेअरमन, संचालक मंडळ व तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल

Next Post

पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी प्रेम लांडगे, उपाध्यक्षपदी आकाश विरोधे तर सचिवपदी संदीप घोडके यांची निवड

Related Posts

सर्वधर्म समभाव जपत बाळासाहेब ठाकरे कन्या सन्मान योजनेतून मुस्लिम समाजातील नववधूस ५ ग्रॅम सोन्याची अंगठी
लोहारा तालुका

सर्वधर्म समभाव जपत बाळासाहेब ठाकरे कन्या सन्मान योजनेतून मुस्लिम समाजातील नववधूस ५ ग्रॅम सोन्याची अंगठी

17/06/2026
लोहारा येथील जिल्हा परिषद शाळेत इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव व नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत, पाठ्यपुस्तक वितरण
लोहारा तालुका

लोहारा येथील जिल्हा परिषद शाळेत इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव व नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत, पाठ्यपुस्तक वितरण

16/06/2026
आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत प्रवेशोत्सव
लोहारा तालुका

आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत प्रवेशोत्सव

16/06/2026
कर्जमाफी योजनेतील जाचक अटी रद्द करून सरसकट कर्जमाफी करण्यात यावी – राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (श. प.) यांच्या वतीने निवेदनाद्वारे मागणी
लोहारा तालुका

कर्जमाफी योजनेतील जाचक अटी रद्द करून सरसकट कर्जमाफी करण्यात यावी – राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (श. प.) यांच्या वतीने निवेदनाद्वारे मागणी

13/06/2026
माकणी येथील भारत विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा; तब्बल २५ वर्षांनी वर्गमित्र एकत्र
लोहारा तालुका

माकणी येथील भारत विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा; तब्बल २५ वर्षांनी वर्गमित्र एकत्र

12/06/2026
झेप किशोरी विकास प्रकल्पांतर्गत गरजू मुलींना शेळ्या, सायकल, शिलाई मशीन व शैक्षणिक साहित्याचे वाटप
लोहारा तालुका

झेप किशोरी विकास प्रकल्पांतर्गत गरजू मुलींना शेळ्या, सायकल, शिलाई मशीन व शैक्षणिक साहित्याचे वाटप

11/06/2026
Next Post

पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी प्रेम लांडगे, उपाध्यक्षपदी आकाश विरोधे तर सचिवपदी संदीप घोडके यांची निवड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विवाहित महिलेचा गळा आवळून खून – लोहारा तालुक्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's