Vartadoot
Monday, August 10, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

डॉ. शामप्रसाद मूखर्जी समर्थ बूथ अभियान अंतर्गत लोहारा शहरात भाजपाची मंडल निहाय शक्तिकेंद्र प्रमुखांची बैठक संपन्न

admin by admin
25/07/2021
in लोहारा तालुका
A A
0
Ad 10

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
डॉ. शामप्रसाद मुखर्जी समर्थ बुथ अभियान अंतर्गत भारतीय जनता पार्टी उस्मानाबाद यांच्या वतीने मंडल निहाय शक्ती केंद्र प्रमुखांची बैठक घेण्यात येत आहे. या अनुषंगाने भाजपाचे आ. राणाजगजितसिंह पाटील व जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत लोहारा शहरातील भारतमाता मंदिर येथे शनिवारी (दि.२४) बैठक घेण्यात आली.
यावेळी आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी तालुक्यातील जिल्हा परिषद गटानुसार बूथ कमिटीचा आढावा घेतला. तसेच बुथ रचना संदर्भात आ. राणाजगजितसिंह पाटील व भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य सुधीर पाटील, ऍड. खंडेराव चौरे, ऍड. अनिल काळे, जिल्हा समन्वयक नेताजी पाटील, लोकसभा विस्तारक शिवाजी गिड्डे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष राहुल पाटील, अभय चालुक्य, तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील, माजी नगरसेवक आयुब शेख, जिल्हा चिटणीस विक्रांत संगशेट्टी, तालुका सरचिटणीस नेताजी शिंदे, शिवशंकर हतरगे, पं.स‌. सदस्य वामन डावरे, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष शुभम साठे, महिला तालुकाध्यक्षा आरती गिरी, तालुका उपाध्यक्ष प्रशांत माळवदकर, ओबीसी जिल्हा उपाध्यक्ष दगडू तिगाडे, बालाजी चव्हाण, प्रमोद पोतदार, कमलाकर सिरसाठ, जयेश सुरवसे, शंकर मुळे, रहेमान मुल्ला, कल्याण ढगे यांच्यासह तालुक्यातील शक्तिकेंद्र प्रमुख, बूथ प्रमुख, प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

Ad 3
Ad 2
Ad 1
Previous Post

ठाकरे सरकारच्या योजना सर्वसामान्यांच्या हितासाठीच – आमदार ज्ञानराज चौगुले – उमरगा तालुक्यातील कोराळ येथे शिवसंपर्क अभियानाचा समारोप

Next Post

राज्यावरील पुराचे संकट, कोरोना पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वाढदिवस साजरा करणार नाहीत – वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये योगदान देण्याचे केले आवाहन

Related Posts

लोहारा शहरातील किंग कोब्रा गणेश मंडळाची कार्यकारिणी जाहीर
लोहारा तालुका

लोहारा शहरातील किंग कोब्रा गणेश मंडळाची कार्यकारिणी जाहीर

10/08/2026
आमदार प्रविण स्वामी यांची एकोंडी(लो) जि.प. प्राथमिक शाळेला भेट
लोहारा तालुका

आमदार प्रविण स्वामी यांची एकोंडी(लो) जि.प. प्राथमिक शाळेला भेट

08/08/2026
हिरा सोलापूरे यांना डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम आदर्श मुख्याध्यापिका पुरस्कार जाहीर
लोहारा तालुका

हिरा सोलापूरे यांना डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम आदर्श मुख्याध्यापिका पुरस्कार जाहीर

05/08/2026
अन्यथा शेतकऱ्यांच्या न्यायासाठी दि. १२ ऑगस्ट रोजी लोहारा येथे रास्ता रोको आंदोलन करणार
लोहारा तालुका

अन्यथा शेतकऱ्यांच्या न्यायासाठी दि. १२ ऑगस्ट रोजी लोहारा येथे रास्ता रोको आंदोलन करणार

05/08/2026
विद्यार्थ्यामध्ये सृजनशीलता आणि व्यक्तीमत्व विकास होणे गरजेचे – प्रा. डॉ. समाधान पसरकल्ले; बी.एस.एस. महाविद्यालयात वाङ्‌मय मंडळाचे उद्घाटन
लोहारा तालुका

विद्यार्थ्यामध्ये सृजनशीलता आणि व्यक्तीमत्व विकास होणे गरजेचे – प्रा. डॉ. समाधान पसरकल्ले; बी.एस.एस. महाविद्यालयात वाङ्‌मय मंडळाचे उद्घाटन

03/08/2026
आ. बसवराज पाटील यांचा लोहाऱ्यात सत्कार
लोहारा तालुका

आ. बसवराज पाटील यांचा लोहाऱ्यात सत्कार

02/08/2026
Next Post

राज्यावरील पुराचे संकट, कोरोना पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वाढदिवस साजरा करणार नाहीत - वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये योगदान देण्याचे केले आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's