Vartadoot
Wednesday, June 17, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

दहावी परीक्षेत लोहारा तालुक्याचा निकाल ९४.०४ टक्के – तालुक्यातील आठ शाळांचा निकाल १०० टक्के

मुख्य संपादक by मुख्य संपादक
28/05/2024
in लोहारा तालुका
A A
0
दहावी परीक्षेत लोहारा तालुक्याचा निकाल ९४.०४ टक्के – तालुक्यातील आठ शाळांचा निकाल १०० टक्के
Ad 10

दहावीच्या परीक्षेचा निकाल कधी जाहीर होणार याकडे विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांचे लक्ष लागले होते. अखेर सोमवारी (दि.२७) दुपारी एक वाजता ऑनलाईन निकाल जाहीर झाला आहे. दहावी परीक्षेचा लोहारा तालुक्याचा निकाल ९४.०४ टक्के लागला आहे.
दहावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. लोहारा तालुक्यातील एकूण १४२७ विद्यार्थ्यांनी दहावी बोर्ड परीक्षा दिली होती. त्यापैकी १३४२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यापैकी विशेष प्राविण्यासह ७४९ विद्यार्थी, प्रथम श्रेणीत ४०३ तर द्वितीय श्रेणीत १६८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. लोहारा तालुक्यातील आठ शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे. यामध्ये वसंतदादा पाटील हायस्कुल लोहारा, जिल्हा परिषद हायस्कुल धानुरी, श्री छत्रपती शिवाजी विद्यालय सालेगाव, ज्ञान प्रबोधिनी विद्यालय हराळी, जय हनुमान विद्यालय तोरंबा, शरद पवार विद्यालय राजेगाव, निवासी अपंग शाळा सास्तुर, केंद्रीय अनुसूचित जाती प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळा आदींचा समावेश आहे.
लोहारा शहरातील वसंतदादा पाटील हायस्कूलने यावर्षीही यशाची उज्वल परंपरा कायम ठेवली आहे. या शाळेचा निकाल १०० टक्के लागला असून अश्विनी हणमंत रसाळ हीने ९३ टक्के गुण मिळवून प्रथम आली आहे. तर अस्मिता अमोल शिवकर ही ९२.४० टक्के गुण मिळवून द्वितीय आली आहे. तसेच सपना नेताजी भोकरे ९२.०० टक्के गुण मिळवून तृतीय आली आहे. या शाळेतील ६१ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी २९ विद्यार्थी विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण झाले असून प्रथम श्रेणी मध्ये २१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. शाळेच्या मुख्याध्यापिका यु. व्ही. पाटील आणि सर्व शिक्षकांनी यशस्वी सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन केले आहे.
तालुक्यातील हिप्परगा (रवा) येथील स्वामी रामानंद तीर्थ विद्यालयाचा निकाल ८७.८० टक्के लागला आहे. या शाळेतील १५ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह, १३ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, ६ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत झाले आहेत. शाळेतील एकूण ४१ विद्यार्थ्यांपैकी ३६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या शाळेची विद्यार्थिनी श्रुती उमाकांत पाटील हिने ९४.२० टक्के गुण मिळवून प्रथम, हर्षद सतीश मोरे याने ९२.२० टक्के गुण मिळवून द्वितीय तर पूजा चंद्रकांत लोमटे या विद्यार्थिनीने ९० टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळवला आहे.
लोहारा शहरातील हायस्कुल लोहारा शाळेचा निकाल ९१.९२ टक्के लागला असून शाळेतील ७० विद्यार्थी विशेष प्रविण्यासह तर ५० विद्यार्थी प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले आहेत. या शाळेतील विद्यार्थी चप्पू इस्माईल खाजापाशा ९६.८० टक्के गुण मिळवून प्रथम, दिव्या प्रदुमन पाटील ९५.४० टक्के गुण मिळवून द्वितीय तर श्रेया शंकर लोखंडे याने ९५ टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळवला आहे. या शाळेतील २० विद्यार्थ्यांनी ९० टक्के पेक्षा जास्त गुण घेऊन उत्तीर्ण झाले आहेत.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: दहावी निकाललोहारा
Previous Post

लोहारा शहरातील भानुदासराव चव्हाण महाविद्यालयातील विद्यार्थिनी अर्पिता यादव बारावी परीक्षेत तालुक्यात प्रथम

Next Post

एआरटी अविरत सेवेची २० वर्ष पूर्ण – सास्तुर येथील स्पर्श रुग्णालयात सातत्यपूर्ण सेवेचा गौरव सोहळा

Related Posts

सर्वधर्म समभाव जपत बाळासाहेब ठाकरे कन्या सन्मान योजनेतून मुस्लिम समाजातील नववधूस ५ ग्रॅम सोन्याची अंगठी
लोहारा तालुका

सर्वधर्म समभाव जपत बाळासाहेब ठाकरे कन्या सन्मान योजनेतून मुस्लिम समाजातील नववधूस ५ ग्रॅम सोन्याची अंगठी

17/06/2026
लोहारा येथील जिल्हा परिषद शाळेत इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव व नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत, पाठ्यपुस्तक वितरण
लोहारा तालुका

लोहारा येथील जिल्हा परिषद शाळेत इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव व नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत, पाठ्यपुस्तक वितरण

16/06/2026
आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत प्रवेशोत्सव
लोहारा तालुका

आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत प्रवेशोत्सव

16/06/2026
कर्जमाफी योजनेतील जाचक अटी रद्द करून सरसकट कर्जमाफी करण्यात यावी – राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (श. प.) यांच्या वतीने निवेदनाद्वारे मागणी
लोहारा तालुका

कर्जमाफी योजनेतील जाचक अटी रद्द करून सरसकट कर्जमाफी करण्यात यावी – राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (श. प.) यांच्या वतीने निवेदनाद्वारे मागणी

13/06/2026
माकणी येथील भारत विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा; तब्बल २५ वर्षांनी वर्गमित्र एकत्र
लोहारा तालुका

माकणी येथील भारत विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा; तब्बल २५ वर्षांनी वर्गमित्र एकत्र

12/06/2026
झेप किशोरी विकास प्रकल्पांतर्गत गरजू मुलींना शेळ्या, सायकल, शिलाई मशीन व शैक्षणिक साहित्याचे वाटप
लोहारा तालुका

झेप किशोरी विकास प्रकल्पांतर्गत गरजू मुलींना शेळ्या, सायकल, शिलाई मशीन व शैक्षणिक साहित्याचे वाटप

11/06/2026
Next Post
एआरटी अविरत सेवेची २० वर्ष पूर्ण – सास्तुर येथील स्पर्श रुग्णालयात सातत्यपूर्ण सेवेचा गौरव सोहळा

एआरटी अविरत सेवेची २० वर्ष पूर्ण - सास्तुर येथील स्पर्श रुग्णालयात सातत्यपूर्ण सेवेचा गौरव सोहळा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विवाहित महिलेचा गळा आवळून खून – लोहारा तालुक्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's