Vartadoot
Saturday, May 2, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

लोहारा शहरातील भानुदासराव चव्हाण महाविद्यालयातील विद्यार्थिनी अर्पिता यादव बारावी परीक्षेत तालुक्यात प्रथम

मुख्य संपादक by मुख्य संपादक
22/05/2024
in Blog, लोहारा तालुका
A A
0
लोहारा शहरातील भानुदासराव चव्हाण महाविद्यालयातील विद्यार्थिनी अर्पिता यादव बारावी परीक्षेत तालुक्यात प्रथम
Ad 10

नुकताच जाहीर झालेल्या बारावी परीक्षेच्या निकालात (hsc result) लोहारा (lohara) शहरातील भानुदासराव चव्हाण महाविद्यालयातील वाणिज्य शाखेची विद्यार्थिनी कु. अर्पिता दादासाहेब यादव (भातगळी) हिने ९१.३३ टक्के गुण मिळवत तालुक्यातून प्रथम क्रमांक मिळवला आहे. अर्पिताचे हे यश निश्चितच उल्लेखनीय व कौतुकास्पद असून महाविद्यालयाचे नावलौकिक वाढवणारे आहे. तिच्या या यशाबद्दल मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष आ. प्रकाश (दादा) सोळंके, सरचिटणीस आ. सतीश (भाऊ) चव्हाण, सदस्य प्रदीप (भाऊ) चव्हाण, महाविद्यालय विकास समितीचे प्रमुख सदस्य प्रा. सतीश इंगळे यांनी तिचे अभिनंदन केले.
अर्पिताच्या या उल्लेखनीय यशाबद्दल बुधवारी (दि.२२) तिचा महाविद्यालयात सत्कार करून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुनील साळुंके, अर्पिताची आई सौ. जनाबाई यादव यांची उपस्थिती होती.

 

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: बारावी परीक्षा निकालभानुदासराव चव्हाण महाविद्यालयलोहारा
Previous Post

लोहारा शहरातील भानुदासराव चव्हाण महाविद्यालयाचा निकाल ९९.४१ टक्के

Next Post

दहावी परीक्षेत लोहारा तालुक्याचा निकाल ९४.०४ टक्के – तालुक्यातील आठ शाळांचा निकाल १०० टक्के

Related Posts

जेवळी येथे बसवरत्न पुरस्काराने सात जणांचा सन्मान
लोहारा तालुका

जेवळी येथे बसवरत्न पुरस्काराने सात जणांचा सन्मान

25/04/2026
लोहारा शहरात महात्मा बसवेश्वर महाराज जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन आणि नंदी ध्वजारोहण
Blog

लोहारा शहरात महात्मा बसवेश्वर महाराज जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन आणि नंदी ध्वजारोहण

20/04/2026
महात्मा बसवेश्वर जयंती उत्सव समिती अध्यक्षपदी वैभव होंडराव, तर सचिवपदी संतोष फावडे
Blog

महात्मा बसवेश्वर जयंती उत्सव समिती अध्यक्षपदी वैभव होंडराव, तर सचिवपदी संतोष फावडे

15/04/2026
सालेगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी
लोहारा तालुका

सालेगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

14/04/2026
लोहारा शहरात क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी
लोहारा तालुका

लोहारा शहरात क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी

12/04/2026
वडगाव (गां) येथे क्रांतीसूर्य महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त विविध सामाजिक उपक्रम
लोहारा तालुका

वडगाव (गां) येथे क्रांतीसूर्य महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त विविध सामाजिक उपक्रम

12/04/2026
Next Post
दहावी परीक्षेत लोहारा तालुक्याचा निकाल ९४.०४ टक्के – तालुक्यातील आठ शाळांचा निकाल १०० टक्के

दहावी परीक्षेत लोहारा तालुक्याचा निकाल ९४.०४ टक्के - तालुक्यातील आठ शाळांचा निकाल १०० टक्के

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विवाहित महिलेचा गळा आवळून खून – लोहारा तालुक्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's