Vartadoot
Sunday, February 1, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

राष्ट्रपती भवनात सास्तूरच्या दिव्यांग विद्यार्थ्यांचा नृत्याविष्कार; पर्पल फेस्टमध्ये आदिवासी नृत्याने जिंकली मने

मुख्य संपादक by मुख्य संपादक
27/03/2025
in आपला जिल्हा, लोहारा तालुका
A A
0
राष्ट्रपती भवनात सास्तूरच्या दिव्यांग विद्यार्थ्यांचा नृत्याविष्कार; पर्पल फेस्टमध्ये आदिवासी नृत्याने जिंकली मने
Ad 10

नवी दिल्ली येथील राष्ट्रपती भवनातील अमृत उद्यान येथे आयोजित पर्पल फेस्टमध्ये तालुक्यातील सास्तूर येथील निवासी दिव्यांग शाळेतील विद्यार्थ्यांनी आपल्या बहारदार आदिवासी नृत्याने उपस्थितांची मने जिंकली. त्यांच्या या नृत्याला उपस्थितांनी भरभरून दाद दिली.
या दिव्यांग विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावर व्यासपीठ मिळवून देण्यासाठी टाटा पॉवर्स कंपनीने मोलाचे योगदान दिले. निवासी दिव्यांग शाळेतील विद्यार्थ्यांना प्रथमच राष्ट्रीय स्तरावरील व्यासपीठ उपलब्ध झाले होते आणि त्यांनी या संधीचे सोने केले. या कार्यक्रमाचे उद्घाटन भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते करण्यात आले होते. केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री डॉ. विरेंद्र कुमार, केंद्रिय सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयाचे सचिव राजेश अग्रवाल आणि इतर अनेक उपस्थित मान्यवर या दिव्यांग विद्यार्थ्यांचे अलौकिक नृत्य कौशल्य पाहून भारावून गेले.


शाळेच्या कलापथकात सरस्वती पुजारी, अस्मिता वाघमारे, रौफ चौधरी, भाग्यश्री कांबळे, सूर्या शिंदे, गायत्री सूर्यवंशी आणि महादू सुरवसे यांचा समावेश होता. या विद्यार्थ्यांना शाळेतील शिक्षिका संध्या गुंजारे, निशांत सावंत, शंकरबाबा गिरी तसेच राजीव गांधी अपंग विद्यालयाचे अरुण बेंबडे यांचे मार्गदर्शन लाभले. टाटा पॉवर्सचे विश्वासराव सोनवळे यांच्या सहकार्याने आणि मार्गदर्शनाखाली शाळेच्या कलापथकाने ही यशस्वी वाटचाल केली. शाळेच्या कलापथकाने केलेल्या नेत्रदीपक कामगिरीचे संस्था सचिव निर्मलाताई बदामे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी सुनील खमितकर, सच्चिदानंद बांगर, मुख्याध्यापक बालाजी नादरगे, प्राचार्य भरत बालवाड यांनी अभिनंदन केले आहे.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: नवी दिल्लीनिवासी दिव्यांग शाळाराष्ट्रपती भवनसास्तुर
Previous Post

धाराशिवच्या दिव्यांग खेळाडूंचे राज्यस्तरीय स्पर्धेत उत्कृष्ट यश

Next Post

सास्तुर येथील दिव्यांग विद्यार्थ्यांचे राज्यस्तरीय स्पर्धेत यश

Related Posts

लोहारा येथे महाशिवरात्री यात्रा महोत्सव; ५ दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन
लोहारा तालुका

लोहारा येथे महाशिवरात्री यात्रा महोत्सव; ५ दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन

01/02/2026
आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा
लोहारा तालुका

आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

30/01/2026
सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
लोहारा तालुका

सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

26/01/2026
राज्यस्तरीय शालेय बॅाक्सिंग स्पर्धेत जन्मेजय जगताप याचे यश
लोहारा तालुका

राज्यस्तरीय शालेय बॅाक्सिंग स्पर्धेत जन्मेजय जगताप याचे यश

25/01/2026
तावशीगड येथे सेंद्रिय शेतीविषयक शेतकरी कार्यशाळा
कृषी

तावशीगड येथे सेंद्रिय शेतीविषयक शेतकरी कार्यशाळा

15/01/2026
सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात जिजाऊ जयंती साजरी
लोहारा तालुका

सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात जिजाऊ जयंती साजरी

12/01/2026
Next Post
धाराशिवच्या दिव्यांग खेळाडूंचे राज्यस्तरीय स्पर्धेत उत्कृष्ट यश

सास्तुर येथील दिव्यांग विद्यार्थ्यांचे राज्यस्तरीय स्पर्धेत यश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विवाहित महिलेचा गळा आवळून खून – लोहारा तालुक्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's