Vartadoot
Saturday, May 2, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

धाराशिवच्या दिव्यांग खेळाडूंचे राज्यस्तरीय स्पर्धेत उत्कृष्ट यश

मुख्य संपादक by मुख्य संपादक
25/03/2025
in आपला जिल्हा
A A
0
धाराशिवच्या दिव्यांग खेळाडूंचे राज्यस्तरीय स्पर्धेत उत्कृष्ट यश
Ad 10

धाराशिव :- महाराष्ट्र राज्य अपंग कल्याण आयुक्तालयाच्या विद्यमाने नागपूर येथे २१ ते २३ मार्च २०२५ दरम्यान आयोजित राज्यस्तरीय दिव्यांग मुला-मुलींच्या क्रीडा स्पर्धेत धाराशिव जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली.
अस्थिव्यंग प्रवर्गातील स्पर्धेत जिल्ह्यातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी एकूण ३१ पदके पटकावली. लोहारा तालुक्यातील सास्तुर येथील निवासी अपंग शाळा येथील विद्यार्थ्यांनी १३ सुवर्ण, ६ रजत आणि ४ कांस्य अशी एकूण २३ पदके मिळवली. ब्रिलियंट अपंग प्रशिक्षण केंद्र,बेंबळी येथील विद्यार्थ्यांनी ३ सुवर्ण आणि ६ रजत पदके मिळवली, तर नवजीवन अपंग प्रशिक्षण केंद्र,खानापूर येथील विद्यार्थ्यांनी १ सुवर्ण आणि १ कांस्य पदक

पटकावले. मतिमंद प्रवर्गातही जिल्ह्याने उज्ज्वल कामगिरी केली.स्वाधार मतिमंद मुलींचे बालगृह/शाळा,आळणी येथील विद्यार्थ्यांनी ११ सुवर्ण,३ रजत आणि १ कांस्य अशी एकूण १५ पदके मिळवली. तुळजाभवानी मतिमंद मुलांची बालगृह/शाळा,एकुरगावाडी येथील विद्यार्थ्यांनी १ सुवर्ण आणि २ रजत पदके पटकावली. सिद्धाराम म्हेत्रे मतिमंद निवासी शाळा, आंबेवाडी येथील विद्यार्थ्यांनी ३ सुवर्ण आणि २ रजत पदके जिंकली.एकूण ५४ पदकांची कमाई करत धाराशिव जिल्ह्याने राज्यात द्वितीय क्रमांक पटकावला. विजयी खेळाडूंचे व शाळेतील कर्मचाऱ्यांचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी श्री. सुनील खामितकर यांनी अभिनंदन करुन सत्कार केला.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: दिव्यांगधाराशिवराज्यस्तरीय स्पर्धासास्तुर
Previous Post

सास्तूर येथील स्पर्श रुग्णालयात जागतिक क्षयरोग दिन साजरा

Next Post

राष्ट्रपती भवनात सास्तूरच्या दिव्यांग विद्यार्थ्यांचा नृत्याविष्कार; पर्पल फेस्टमध्ये आदिवासी नृत्याने जिंकली मने

Related Posts

धाराशिव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी प्रियंवदा महाडदळकर यांची नियुक्ती
आपला जिल्हा

धाराशिव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी प्रियंवदा महाडदळकर यांची नियुक्ती

29/03/2026
जिल्हा परिषद विषय समिती सभापती निवडीसाठी २७ मार्चला विशेष सभा
आपला जिल्हा

जिल्हा परिषद विषय समिती सभापती निवडीसाठी २७ मार्चला विशेष सभा

19/03/2026
सास्तुर येथील स्पर्श रुग्णालयात जागतिक एड्स दिनानिमित्त जनजागृती रॅली
आरोग्य व शिक्षण

सास्तुर येथील स्पर्श रुग्णालयात जागतिक एड्स दिनानिमित्त जनजागृती रॅली

02/12/2025
जेवळी येथील श्री बसवेश्वर विद्यालयाचे विभागीय क्रीडा स्पर्धेत यश; यशस्वी विद्यार्थ्यांचा विद्यालयात केला सत्कार
क्रीडा व मनोरंजन

जेवळी येथील श्री बसवेश्वर विद्यालयाचे विभागीय क्रीडा स्पर्धेत यश; यशस्वी विद्यार्थ्यांचा विद्यालयात केला सत्कार

07/11/2025
साॅफ्टग्रिप इन्फ्रा प्रोडक्टस पुणे या कंपनीकडून नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
आपला जिल्हा

साॅफ्टग्रिप इन्फ्रा प्रोडक्टस पुणे या कंपनीकडून नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

02/10/2025
तुळजापूर येथे स्वच्छ व सुरक्षित निवासाची सोय – शक्तीपीठ लॉज
आपला जिल्हा

तुळजापूर येथे स्वच्छ व सुरक्षित निवासाची सोय – शक्तीपीठ लॉज

16/09/2025
Next Post
राष्ट्रपती भवनात सास्तूरच्या दिव्यांग विद्यार्थ्यांचा नृत्याविष्कार; पर्पल फेस्टमध्ये आदिवासी नृत्याने जिंकली मने

राष्ट्रपती भवनात सास्तूरच्या दिव्यांग विद्यार्थ्यांचा नृत्याविष्कार; पर्पल फेस्टमध्ये आदिवासी नृत्याने जिंकली मने

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विवाहित महिलेचा गळा आवळून खून – लोहारा तालुक्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's