Vartadoot
Monday, June 1, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

लोहारा शहरात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती साजरी, रक्तदान शिबिरात २२ रक्तदात्यांनी केले रक्तदान

मुख्य संपादक by मुख्य संपादक
01/06/2026
in लोहारा तालुका
A A
0
लोहारा शहरात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती साजरी, रक्तदान शिबिरात २२ रक्तदात्यांनी केले रक्तदान
Ad 10

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सव समितीच्या वतीने लोहारा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात रविवारी (दि.३१) पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचे पूजन लोहारा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी लोहारा पं.स. सभापती पल्लवी जानकर, पं.स.सदस्य दत्ताभाऊ वाघमारे, माजी सरपंच नागण्णा वकील, चंद्रकांत पाटील, माजी गटनेते अभिमान खराडे, शंकर जट्टे, शब्बीर गवंडी, उपनगराध्यक्ष अमिन सुंबेकर, उबाठा शिवसेना तालुकाप्रमुख अमोल बिराजदार, मंडळ अधिकारी जगदिश लांडगे, नगरसेवक अविनाश माळी, मेडीकल असोसिएशन तालुकाध्यक्ष प्रमोद बंगले, माजी नगरसेवक आयुब अब्दुल शेख, माजी उपनगराध्यक्ष आयुब हबीब शेख, शिवसेना शहर प्रमुख श्रीकांत भरारे, नगरसेवक विजयकुमार ढगे, पं. स. माजी सदस्य दिपक रोडगे, राष्ट्रवादी काँग्रेसचे बाबा शेख, नगरसेवक प्रशांत काळे, नगरसेवक जालिंदर कोकणे, नगरसेवक विजयकुमार ढगे, नगरसेवक दिपक मुळे, अॅड. दादासाहेब जामकर, डॉ. आम्लेश्वर गारठे, डॉ. गुणवंत वाघमोडे, कॉग्रेस शहराध्यक्ष रौफ बागवान, माजी नगरसेवक हरी लोखंडे, इकबाल मुल्ला, पं.स. माजी सदस्य सुधीर घोडके, सलीम शेख, माजी नगरसेवक शाम नारायणकर, प्रताप लोभे, विक्रांत संगशेट्टी, ईश्वर बिराजदार, कॉग्रेस युवक शहराध्यक्ष प्रकाश होंडराव, तुकाराम विरुधे, प्राचार्य शहाजी जाधव, रघुवीर घोडके, विकास घोडके, प्रेम लांडगे, भाजपा तालुका उपाध्यक्ष संपत देवकर, भाजपा तालुका सरचिटणीस निकेश बचाटे, उत्तम पाटील, आंबादास विरुद्धे, राजु बंडगर, आकाश विरुद्धे, आप्पा देवकर, संकेत घोडके, प्रदिप घोडके, काका घोडके, बालाजी घोडके, राहुल विरुद्धे, बालाजी विरुधे आदींसह विविध पक्षांचे राजकीय पदाधिकारी, कार्यकर्ते व समाजबांधव उपस्थित होते.
अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त शहरातील श्रीगिरे हॉस्पिटलमध्ये रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात २२ रक्तदात्यांनी रक्तदान केले. धाराशिव येथील सह्याद्री ब्लड बँकेच्या वतीने रक्तसंकलन करण्यात आले.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: अहिल्याबाई होळकर जयंतीरक्तदान शिबिरलोहारा
Previous Post

सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती साजरी

Related Posts

सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती साजरी
लोहारा तालुका

सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती साजरी

31/05/2026
गटविकास अधिकारी ओंकार गायकवाड यांचा सत्कार
लोहारा तालुका

गटविकास अधिकारी ओंकार गायकवाड यांचा सत्कार

31/05/2026
माकणी येथे मोफत आरोग्य शिबिराला मोठा प्रतिसाद; २११ रुग्णांची तपासणी
लोहारा तालुका

माकणी येथे मोफत आरोग्य शिबिराला मोठा प्रतिसाद; २११ रुग्णांची तपासणी

29/05/2026
लोहारा पंचायत समितीचे नूतन गटविकास अधिकारी ओंकार गायकवाड यांचा सत्कार
लोहारा तालुका

लोहारा पंचायत समितीचे नूतन गटविकास अधिकारी ओंकार गायकवाड यांचा सत्कार

26/05/2026
करवंजी येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
लोहारा तालुका

करवंजी येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

26/05/2026
सास्तुर येथे वैकुंठ रथाचे लोकार्पण
लोहारा तालुका

सास्तुर येथे वैकुंठ रथाचे लोकार्पण

24/05/2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विवाहित महिलेचा गळा आवळून खून – लोहारा तालुक्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's