Vartadoot
Wednesday, July 22, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

तावशीगड येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती उत्साहात साजरी

मुख्य संपादक by मुख्य संपादक
02/06/2026
in लोहारा तालुका
A A
0
तावशीगड येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती उत्साहात साजरी
Ad 10

लोहारा तालुक्यातील तावशीगड येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
तालुक्यातील तावशीगड येथे जयंतीनिमित्त आयोजित या कार्यक्रमात ढोल-ताशा पथकाने आकर्षक वादन सादर करून उपस्थितांची मने जिंकली. तसेच दहावी व बारावी परीक्षेत उत्तम गुण मिळवून यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मित्र मंडळाच्या वतीने ट्रॉफी देऊन सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी गावातील लहान-थोर नागरिक, महिला भगिनी तसेच युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेच्या पूजनासाठी मुख्य चौकात मोठी गर्दी झाली होती. चिरका पाटी व तावशीगड परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
कार्यक्रमास गावचे सरपंच, माजी सरपंच, पंचायत समिती सदस्य, माजी उपसभापती तसेच विविध मान्यवर उपस्थित होते. त्यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी राजपाल पाटील, दत्ता हुडेकर, किशोर हुडेकर, बबन चंडकाळे, नाना चंडकाळे, लक्ष्मण बिराजदार, व्यंकट राजपूत, गजानन मिटकरी, व्यंकट मिटकरी, शांताप्पा मिटकरी यांच्यासह गावातील प्रतिष्ठित नागरिक, मित्रमंडळ उपस्थित होते. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मित्र मंडळाच्या सदस्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: अहिल्याबाई होळकर जयंतीतावशीगड
Previous Post

लोहारा शहरात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती साजरी, रक्तदान शिबिरात २२ रक्तदात्यांनी केले रक्तदान

Next Post

लोहारा तालुक्यातील पाच शिक्षक राज्य आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित

Related Posts

माळेगाव येथील शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी श्रीधर गर्जे तर उपाध्यक्षपदी ज्योती कुंभार यांची निवड
लोहारा तालुका

माळेगाव येथील शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी श्रीधर गर्जे तर उपाध्यक्षपदी ज्योती कुंभार यांची निवड

18/07/2026
लोहारा येथे काँग्रेसचे नुतन तालुकाध्यक्ष दयानंद पाटील यांचा पदग्रहण सोहळा
राजकीय

लोहारा येथे काँग्रेसचे नुतन तालुकाध्यक्ष दयानंद पाटील यांचा पदग्रहण सोहळा

16/07/2026
लोहारा येथे जिल्हाधिकारी यांनी केली एसआयआर मोहिमेची पाहणी
आपला जिल्हा

लोहारा येथे जिल्हाधिकारी यांनी केली एसआयआर मोहिमेची पाहणी

16/07/2026
अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन
लोहारा तालुका

अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

14/07/2026
आष्टाकासार येथील सेवानिवृत्त शिक्षक बहुद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
लोहारा तालुका

आष्टाकासार येथील सेवानिवृत्त शिक्षक बहुद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

07/07/2026
हिप्परगा (रवा) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक नागेश बंगले यांचा सत्कार
लोहारा तालुका

हिप्परगा (रवा) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक नागेश बंगले यांचा सत्कार

05/07/2026
Next Post
लोहारा तालुक्यातील पाच शिक्षक राज्य आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित

लोहारा तालुक्यातील पाच शिक्षक राज्य आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's