Wednesday, October 7, 2026
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

बेलवाडी येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

by मुख्य संपादक
in लोहारा तालुका
A A
0

लोहारा तालुक्यातील बेलवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात विकास घोडके यांनी विद्यार्थ्यांना योगाचे महत्त्व, आरोग्यदायी जीवनासाठी योगाची आवश्यकता तसेच नियमित योगाभ्यासाचे फायदे याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.
यावेळी विद्यार्थ्यांना विविध योगासने करून दाखविण्यात आली. ताडासन, वृक्षासन, वज्रासन, पद्मासन, भुजंगासन, शलभासन, धनुरासन, पश्चिमोत्तानासन, त्रिकोणासन, पवनमुक्तासन, सर्वांगासन, शवासन, हास्यासन आणि सिंहासन यांसह विविध आसनांचा सराव विद्यार्थ्यांनी उत्साहाने केला. विशेषतः हास्यासन आणि सिंहासन करताना विद्यार्थ्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता. या आसनांमुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून त्यांनी योगाचा मनमुराद आनंद घेतला. सर्व विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध पद्धतीने योगासने सादर करत कार्यक्रमात सक्रिय सहभाग नोंदविला. या कार्यक्रमास मुख्याध्यापक राजेंद्र माळवदकर, शिक्षक तानाजी पाटील, राजकुमार क्षीरसागर, सोनाली जगताप यांची प्रमुख उपस्थिती होती. उपस्थित शिक्षकांनी विद्यार्थ्यांना नियमित योगाभ्यास करण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये योगाविषयी जागरूकता निर्माण झाली असून शारीरिक व मानसिक आरोग्य जपण्यासाठी योगाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. या उपक्रमामुळे शाळेत उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले.

\"\"

Tags: आंतरराष्ट्रीय योग दिनयोग दिन
Previous Post

आष्टाकासार येथील आष्टा हायस्कूलमध्ये पाच नवीन वर्गखोल्यांचे लोकार्पण; गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

Next Post

लोहाऱ्यात जागतिक योग दिन साजरा; विद्यार्थ्यांना सांगितले योगासनाचे महत्व

Related Posts

सास्तूर येथील दिव्यांग निवारण शस्त्रक्रिया शिबिरात ५२ बालकांवर शस्त्रक्रिया
लोहारा तालुका

सास्तूर येथील दिव्यांग निवारण शस्त्रक्रिया शिबिरात ५२ बालकांवर शस्त्रक्रिया

लोहारा तालुका

माकणी महाविद्यालयात मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन उत्साहात साजरा

लोहारा तालुका

एक वही, एक पेन उपक्रम; लोहाऱ्यातील किंग कोब्रा गणेश मंडळाने राबविला स्तुत्य उपक्रम

लोहारा तालुका

हिप्परगा (रवा) येथे मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन

लोहारा तालुका

मराठवाडा मुक्तीसंग्रामाची बीजे जेथून पेरली गेली त्या ठिकाणांकडे सरकारचे दुर्लक्ष; तीन वर्षांपूर्वी निधीची घोषणा केली, पुढे काय?

लोहारा तालुका

लोहारा तालुका शालेय क्रीडा स्पर्धेला सुरुवात

Next Post

लोहाऱ्यात जागतिक योग दिन साजरा; विद्यार्थ्यांना सांगितले योगासनाचे महत्व

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!