Vartadoot
Monday, June 22, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

लोहाऱ्यात जागतिक योग दिन साजरा; विद्यार्थ्यांना सांगितले योगासनाचे महत्व

मुख्य संपादक by मुख्य संपादक
22/06/2026
in लोहारा तालुका
A A
0
लोहाऱ्यात जागतिक योग दिन साजरा; विद्यार्थ्यांना सांगितले योगासनाचे महत्व
Ad 10

लोहारा येथील वसंतदादा पाटील हायस्कूल संलग्न नेताजी सुभाषचंद्र बोस कनिष्ठ महाविद्यालय व शंकराव जावळे पाटील वरिष्ठ महाविद्यालयात रविवारी (दि.२१) जागतिक योगा दिन साजरा करण्यात आला.
२१ जून हा दिवस संपूर्ण जगात आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्ताने सकाळी ७ वाजता शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, वरिष्ठ महाविद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी यांनी प्राचार्या उर्मिला पाटील यांच्यासह योग दिन साजरा केला. सर्वप्रथम क्रीडाशिक्षक नागनाथ पांढरे यांनी योगासनाचे महत्त्व विद्यार्थ्यांना सांगितले. त्यानंतर ताडासन, वृक्षासन, त्रिकोणासन, दंडासन, वज्रासन, वक्रासन, मकरासन, भुजंगासन, शवाशासन, सेतुबंध सर्वांगासन, अर्धहालासन, पवनमुक्तसन, शवासन इत्यादी योगासने आणि

कपालभाती, अनुलोम विलोम प्राणायाम, भ्रामारी प्राणायाम सर्वांनी मिळून नागनाथ पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली केली. यावेळी श्रीकांत मोरे यांनी मयूरासन व प्रा. विजय उंबरे यांनी विद्यार्थ्यांसमोर शीर्षासन सादर केले. प्रा. सचिन शिंदे यांनी आभार मानले. यावेळी शाळा व कनिष्ठ, वरिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: आंतरराष्ट्रीय योग दिनयोग दिन
Previous Post

बेलवाडी येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

Related Posts

बेलवाडी येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा
लोहारा तालुका

बेलवाडी येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

22/06/2026
आष्टाकासार येथील आष्टा हायस्कूलमध्ये पाच नवीन वर्गखोल्यांचे लोकार्पण; गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
लोहारा तालुका

आष्टाकासार येथील आष्टा हायस्कूलमध्ये पाच नवीन वर्गखोल्यांचे लोकार्पण; गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

21/06/2026
कानेगाव येथे प्रवेशोत्सव; विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत
लोहारा तालुका

कानेगाव येथे प्रवेशोत्सव; विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत

18/06/2026
सर्वधर्म समभाव जपत बाळासाहेब ठाकरे कन्या सन्मान योजनेतून मुस्लिम समाजातील नववधूस ५ ग्रॅम सोन्याची अंगठी
लोहारा तालुका

सर्वधर्म समभाव जपत बाळासाहेब ठाकरे कन्या सन्मान योजनेतून मुस्लिम समाजातील नववधूस ५ ग्रॅम सोन्याची अंगठी

17/06/2026
लोहारा येथील जिल्हा परिषद शाळेत इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव व नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत, पाठ्यपुस्तक वितरण
लोहारा तालुका

लोहारा येथील जिल्हा परिषद शाळेत इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव व नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत, पाठ्यपुस्तक वितरण

16/06/2026
आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत प्रवेशोत्सव
लोहारा तालुका

आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत प्रवेशोत्सव

16/06/2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विवाहित महिलेचा गळा आवळून खून – लोहारा तालुक्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's