Wednesday, October 7, 2026
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

लोहारा पंचायत समितीत प्रशिक्षण कार्यशाळा

by मुख्य संपादक
in लोहारा तालुका
A A
0

लोहारा पंचायत समितीच्या सभागृहात आमचा गाव आमचा विकास (जीपीडीपी) बाबत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत यशदाच्या प्रशिक्षकांनी मार्गदर्शन करत प्रशिक्षण दिले.
आमचा गाव आमचा विकास (जीपीडीपी) सन २०२६-२७ या वित्तीय वर्षातील ग्रामपंचायत स्तरावर १६ व्या वित्त आयोग आराखडा तयार करण्याची कार्यवाही पंचायत समिती स्तरावर सरपंच/प्रशासक, प्रशासकीय समिती सदस्य, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत अधिकारी यांच्या कार्यशाळेचे उद्घाटन सभापती पल्लवीताई दादासाहेब जानकर यांच्या हस्ते पंचायत समितीच्या सभागृहात करण्यात आले. यावेळी गटविकास अधिकारी ओंकार गायकवाड, सहाय्यक गटविकास अधिकारी जगदेव वग्गे, गटशिक्षणाधिकारी शिवकुमार बिराजदार, पशुधन विकास अधिकारी डॉ. आकाश गुजेवाड, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सोमवंशी, विस्तार अधिकारी सतीश शटगार, पद्मराज गडदे, विठ्ठलसिंह राजपूत, बापू लोखंडे, सुमन जमादार यांच्यासह तालुक्यातील सरपंच, प्रशासक, ग्रामपंचायत अधिकारी, सदस्य ग्रामपंचायत उपस्थित होते. यावेळी यशदाचे प्रशिक्षक गंगागीर गिरी यांनी सर्वांना प्रशिक्षण दिले. यावेळी सभापती पल्लवी दादासाहेब जानकर, गटविकास अधिकारी ओंकार गायकवाड, शिवकुमार बिराजदार यांनी मार्गदर्शन केले. कार्यशाळेचे सूत्रसंचलन जगदेव वग्गे यांनी तर सतीश शटगार यांनी आभार मानले.

\"\"
Tags: पंचायत समिती लोहारा
Previous Post

होळी येथील जिल्हा परिषद शाळेत पालक मेळावा

Next Post

किर्ती चव्हाण यांची भारतीय रेल्वेत तिकीट क्लर्कपदी निवड

Related Posts

सास्तूर येथील दिव्यांग निवारण शस्त्रक्रिया शिबिरात ५२ बालकांवर शस्त्रक्रिया
लोहारा तालुका

सास्तूर येथील दिव्यांग निवारण शस्त्रक्रिया शिबिरात ५२ बालकांवर शस्त्रक्रिया

लोहारा तालुका

माकणी महाविद्यालयात मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन उत्साहात साजरा

लोहारा तालुका

एक वही, एक पेन उपक्रम; लोहाऱ्यातील किंग कोब्रा गणेश मंडळाने राबविला स्तुत्य उपक्रम

लोहारा तालुका

हिप्परगा (रवा) येथे मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन

लोहारा तालुका

मराठवाडा मुक्तीसंग्रामाची बीजे जेथून पेरली गेली त्या ठिकाणांकडे सरकारचे दुर्लक्ष; तीन वर्षांपूर्वी निधीची घोषणा केली, पुढे काय?

लोहारा तालुका

लोहारा तालुका शालेय क्रीडा स्पर्धेला सुरुवात

Next Post

किर्ती चव्हाण यांची भारतीय रेल्वेत तिकीट क्लर्कपदी निवड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!