Vartadoot
Sunday, July 26, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

ज्ञानोबा माऊली तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जयच्या नामघोषात न्यू व्हिजनच्या बाल वारकऱ्यांची निघाली दिंडी

मुख्य संपादक by मुख्य संपादक
26/07/2026
in लोहारा तालुका
A A
0
ज्ञानोबा माऊली तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जयच्या नामघोषात न्यू व्हिजनच्या बाल वारकऱ्यांची निघाली दिंडी
Ad 10

आषाढी एकादशी निमित्त लोहारा येथील न्यू व्हिजन इंग्लिश स्कूलमध्ये शनिवारी (दि.२५) दिंडी सोहळा आयोजित करण्यात आला होता. या दिंडीत सहभागी विद्यार्थ्यांनी पर्यावरण संवर्धनाचा सामाजिक संदेश दिला.
या दिंडीतील पालखीची मनोभावे पूजा व उद्घाटन लोहाराचे तहसीलदार रणजितसिंह कोळेकर दांपत्यानी केली. यावेळी

प्रमुख अतिथी म्हणून लोहारा नगरपंचायतच्या नगरसेविका आरती कोरे, जनकल्याण समितीचे शंकर जाधव, स्कूलचे प्राचार्य शहाजी जाधव, संचालिका सविता जाधव, वजीर अत्तार आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी स्कूलमधील बाल वारकऱ्यांनी विठूचा गजर हरिनामाचा, माऊली माऊली, या पंढरपुरात कसं वाजतं गाजतं, विठ्ठल विठ्ठल विठ्ठला या गीतावर बहारदार नृत्य सादर केली. यानंतर दिंडी सोहळा, रिंगण सोहळा, पार पडला. यात महिला शिक्षकांनी फुगडीचा आणि पाऊल खेळण्याचा आनंद घेतला. ही दिंडी न्यू व्हिजन इंग्लिश स्कूलपासून तहसिल कार्यालयापर्यंत काढण्यात आली. या दिंडीमध्ये जन, जल, जंगल, जमीन असा पर्यावरण संवर्धनपूरक सामाजिक संदेशही देण्यात आला. शेवटी दिंडीतील सर्व बाल वारकऱ्यांना कोळेकर दांपत्यानी खाऊचे वाटप केले. या दिंडीमध्ये मीरा माने, दिपिका देशमुख, वैशाली गोरे, सुलोचना वकिल, सुलक्षणा जाधव, सानिया कोरे, सुहास पवार, गोविंद शिवकर, लखन चव्हाण यांच्यासह पालक व विद्यार्थी सहभागी झाले होते.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: आषाढी एकादशीदिंडीन्यू व्हिजन इंग्लिश स्कुल
Previous Post

आषाढी एकादशी निमित्त कानेगाव येथे भाविकांची गर्दी

Related Posts

आषाढी एकादशी निमित्त कानेगाव येथे भाविकांची गर्दी
लोहारा तालुका

आषाढी एकादशी निमित्त कानेगाव येथे भाविकांची गर्दी

26/07/2026
वडगाव येथे विद्यामाता शाळेची बालदिंडी मोठ्या उत्साहात साजरी
लोहारा तालुका

वडगाव येथे विद्यामाता शाळेची बालदिंडी मोठ्या उत्साहात साजरी

25/07/2026
Auto Draft
लोहारा तालुका

आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत आषाढी दिंडी सोहळा

25/07/2026
हिप्परगा (रवा) येथे नारी शक्तीचा सन्मान व गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा
लोहारा तालुका

हिप्परगा (रवा) येथे नारी शक्तीचा सन्मान व गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा

24/07/2026
लोहारा येथे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर व व्याख्यान
लोहारा तालुका

लोहारा येथे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर व व्याख्यान

23/07/2026
माळेगाव येथील शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी श्रीधर गर्जे तर उपाध्यक्षपदी ज्योती कुंभार यांची निवड
लोहारा तालुका

माळेगाव येथील शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी श्रीधर गर्जे तर उपाध्यक्षपदी ज्योती कुंभार यांची निवड

18/07/2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's