Vartadoot
Wednesday, June 17, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

लोहारा तालुक्यातील माकणी येथे दोन व्दारयुक्त सिमेंट बंधारा बांधकाम करावे – आ. सतीश चव्हाण यांनी केली मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्याकडे मागणी

admin by admin
21/09/2021
in लोहारा तालुका
A A
0
Ad 10

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहरा तालुक्यातील माकणी येथे दोन व्दारयुक्त सिमेंट बंधारा बांधकाम करावे अशी मागणी मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्याकडे केली आहे. आ. सतीश चव्हाण यांनी मंगळवारी (दि. २१) मुंबई येथे मंत्रालयात मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांची भेट घेतली. लोहारा तालुक्यातील माकणी येथील निम्ण तेरणा प्रकल्पाच्या खालील बाजूस पिण्याच्या पाण्याची व शेती सिंचनाची टंचाई असल्यामुळे तेथील ग्रामस्थांनी काही दिवसांपूर्वी तेरणा नदीवर जुन्या माकणी गावठाणच्या जवळ एक व माकणी सास्तूर शिव रस्त्यानजीक एक असे दोन व्दारयुक्त सिमेंट बंधारा बांधकाम करण्याची मागणी आ. सतीश चव्हाण यांच्याकडे केली होती. ग्रामस्थांच्या मागणीची दखल घेत माकणी येथे दोन सिमेंट बंधारा बांधकामाचे अंदाजपत्रक तयार करण्यासाठी तसेच या अंदाजपत्रकानुसार त्वरीत प्रशासकीय मान्यता देण्यात यावी अशी मागणी आ. सतीश चव्हाण यांनी मंत्री शंकरराव गडाख यांच्याकडे केली. यासंदर्भात त्वरीत योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश शंकरराव गडाख यांनी संबंधित अधिकार्‍यांना दिले असल्याचे आ. सतीश चव्हाण यांनी सांगितले.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: आमदार सतीश चव्हाण
Previous Post

राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष, जि.प. सदस्य प्रा. सुरेश दाजी बिराजदार यांच्या हस्ते बलसुर येथे विकास कामांचे उद्घाटन

Next Post

मोदीसाहेबाच्या आर्शिवादानेच सोयाबीनचे दर पडले – शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर यांचा मोदी सरकारवर घणाघात

Related Posts

सर्वधर्म समभाव जपत बाळासाहेब ठाकरे कन्या सन्मान योजनेतून मुस्लिम समाजातील नववधूस ५ ग्रॅम सोन्याची अंगठी
लोहारा तालुका

सर्वधर्म समभाव जपत बाळासाहेब ठाकरे कन्या सन्मान योजनेतून मुस्लिम समाजातील नववधूस ५ ग्रॅम सोन्याची अंगठी

17/06/2026
लोहारा येथील जिल्हा परिषद शाळेत इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव व नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत, पाठ्यपुस्तक वितरण
लोहारा तालुका

लोहारा येथील जिल्हा परिषद शाळेत इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव व नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत, पाठ्यपुस्तक वितरण

16/06/2026
आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत प्रवेशोत्सव
लोहारा तालुका

आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत प्रवेशोत्सव

16/06/2026
कर्जमाफी योजनेतील जाचक अटी रद्द करून सरसकट कर्जमाफी करण्यात यावी – राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (श. प.) यांच्या वतीने निवेदनाद्वारे मागणी
लोहारा तालुका

कर्जमाफी योजनेतील जाचक अटी रद्द करून सरसकट कर्जमाफी करण्यात यावी – राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (श. प.) यांच्या वतीने निवेदनाद्वारे मागणी

13/06/2026
माकणी येथील भारत विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा; तब्बल २५ वर्षांनी वर्गमित्र एकत्र
लोहारा तालुका

माकणी येथील भारत विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा; तब्बल २५ वर्षांनी वर्गमित्र एकत्र

12/06/2026
झेप किशोरी विकास प्रकल्पांतर्गत गरजू मुलींना शेळ्या, सायकल, शिलाई मशीन व शैक्षणिक साहित्याचे वाटप
लोहारा तालुका

झेप किशोरी विकास प्रकल्पांतर्गत गरजू मुलींना शेळ्या, सायकल, शिलाई मशीन व शैक्षणिक साहित्याचे वाटप

11/06/2026
Next Post

मोदीसाहेबाच्या आर्शिवादानेच सोयाबीनचे दर पडले - शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर यांचा मोदी सरकारवर घणाघात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विवाहित महिलेचा गळा आवळून खून – लोहारा तालुक्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's