Wednesday, September 30, 2026
No Result
View All Result
No Result
View All Result
  • Home

लोहारा तालुक्यातील भोसगा येथील धर्मवीर संभाजी विद्यालयातील विद्यार्थ्यांना सायकल वाटप

by admin
in लोहारा तालुका
A A
0

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा तालुक्यातील भोसगा येथील धर्मवीर संभाजी विद्यालयातील विद्यार्थ्यांना जिल्हा परिषद उस्मानाबाद समाज कल्याण विभाग अंतर्गत २० टक्के सेस निधीमधून २०२२ -२३ मध्ये मागासवर्गीय पाचवी ते दहावीतील विद्यार्थ्यांना शंभर टक्के अनुदानावर विद्यालयातील सहा लाभार्थ्यांना सायकल वाटप करण्यात आले.
यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक तानाजी साळुंके, मोहन शिंदे, व्ही.आर. गर्जे, एम.एच. जामगे, श्री. औरादे, श्री. जमादार, श्री. गायकवाड यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व लाभार्थी उपस्थित होते. यशवर्धन रमेश राठोड, गौरी रमेश राठोड, प्रथमेश गंगाराम रोहिणे, राजश्री भरत भुरे, प्रतीक्षा शंकर सोनकांबळे, निखिल दिगंबर गोसावी या सहा विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळाला आहे. यावेळी भोसगा, दस्तापुर येथील पालक व विद्यार्थी उपस्थित होते. विद्यार्थ्यांना शाळेला येण्या-जाण्याची होणारी अडचण दूर झाल्याने सर्व पालकांनी समाधान व्यक्त केले.

Previous Post

आ. विक्रम काळे विजयी झाल्याबद्दल लोहाऱ्यात जल्लोष

Next Post

सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात संत रोहिदास महाराज यांची जयंती साजरी

Related Posts

लोहारा तालुका

माकणी महाविद्यालयात मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन उत्साहात साजरा

लोहारा तालुका

एक वही, एक पेन उपक्रम; लोहाऱ्यातील किंग कोब्रा गणेश मंडळाने राबविला स्तुत्य उपक्रम

लोहारा तालुका

हिप्परगा (रवा) येथे मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन

लोहारा तालुका

मराठवाडा मुक्तीसंग्रामाची बीजे जेथून पेरली गेली त्या ठिकाणांकडे सरकारचे दुर्लक्ष; तीन वर्षांपूर्वी निधीची घोषणा केली, पुढे काय?

लोहारा तालुका

लोहारा तालुका शालेय क्रीडा स्पर्धेला सुरुवात

लोहारा तालुका

लोहारा येथे महात्मा बसवेश्वर मंदिर जीर्णोद्धार निमित्त विधिवत पुजा आणि संकल्प

Next Post

सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात संत रोहिदास महाराज यांची जयंती साजरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!